Former Vasco cricketers honored for outstanding work

 

Dainik Gomantak

क्रीडा

उत्कृष्ट कार्याबद्दल वास्कोतील माजी क्रिकेटपटूंचा सन्मान

राज्यस्तरीय क्रिकेटमध्ये भरीव योगदान दिलेल्या वास्कोतील 21 माजी क्रिकेटपटूंना (Cricketers) आमदार कार्लुस आल्मेदा यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

दैनिक गोमन्तक

Cricket: आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यात क्रिकेटची आवड असणारे लोक आहे. सर्वत्र क्रिकेट अगदी आवडीने पाहिल जात. राज्यस्तरीय क्रिकेटमध्ये भरीव योगदान दिलेल्या वास्कोतील 21 माजी क्रिकेटपटूंना नुकतेच आमदार कार्लुस आल्मेदा (MLA Carlos Almeida) यांच्या हस्ते गौरविण्यात आले. (Former Vasco cricketers honored for outstanding work)

गौरव सोहळ्यास मुरगावच्या उपनगराध्यक्ष श्रद्धा महाले-शेट्ये, नगरसेवक फ्रेड्रिक हेन्रिक्स, नगरसेवक यतीन कामुर्लेकर, नगरसेवक नारायण बोरकर, नगरसेवक मोती (मोतीयस) मोंतेरो, नगरसेविका देविता आरोलकर, संदीप नार्वेकर, रूपेश नाईक, जेनिफर आल्मेदा, सुदीप धारगळकर, नॉयेला रॉड्रिग्ज, शलाका कांबळी यांची उपस्थिती होती. यावेळी प्रवेश आमोणकर यांनी आभार मानले.

नीलेश नाईक, धीरज नार्वेकर, हेमंत शेटगावकर, शेरबहादूर यादव, महेंद्र नाईक, रूपेश नाईक, यशवंत रायकर, मिंगेल कुलासो, सूर्यकांत नाईक, राजेंद्र नेरूलकर, जमीर करोल, शेखर पिल्ले, सिद्धेश रायकर, गिरीश यादव, अजय केवट, राम (लल्ला) यादव, अजित परब, वरुण कोरगावकर, एडिसन गोन्साल्विस, यतीन कामुर्लेकर, शब्बीर जमादार या माजी क्रिकेटपटूंना (Cricketers) त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल गौरविण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sudip Tamhankar Attack: म्हापशात खळबळ! बसमालक नेते सुदीप ताम्हणकर यांच्यावर जीवघेणा हल्ला; 7 ते 8 जणांच्या टोळक्यानं गाठलं

Zambaulim: सफर गोव्याची! श्री दामोदरांचा आशीर्वाद लाभलेले, निसर्गसंपन्न 'जांबावली' गाव

Goa Accident: काळ आला होता पण वेळ आली नव्हती! रेडी घाटात चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारचा अपघात; एकजण गंभीर जखमी

Indonesia Landslide: रात्री गाढ झोपेत असताना 'काळ' आला! इंडोनेशियात भूस्खलनात 21 जणांचा मृत्यू; 80 हून अधिक बेपत्ता VIDEO

IND vs NZ: 'तू इंडियासाठी खेळण्यास लायक आहे का?' धडाकेबाज खेळीनंतर ईशान किशननं सांगितला स्वतःला सिद्ध करण्याचा थरार

SCROLL FOR NEXT