Denmark Vs Tunisia Match Draw Dainik Gomantak
क्रीडा

Denmark Vs Tunisia Match Draw: डेनमार्क-ट्यूनिशिया सामना अनिर्णित

पुर्णवेळेत गोलशुन्य बरोबरी कायम राहिली; दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण

Akshay Nirmale

Denmark Vs Tunisia Match Draw: फिफा फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेत मंगळवारी ग्रुप डी मधील डेन्मार्क विरू्ध ट्युनिशिया हा सामना अनिर्णित राहिला. पुर्णवेळेत आणि भरपाई वेळेतही दोन्ही संघांना गोल करता आला नाही. दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला. (FIFA World Cup 2022)

दरम्यान, पहिल्या हाफमध्ये चेंडुवर ट्युनिशियाने तर दुसऱ्या हाफमध्ये डेन्मार्कने चेंडुवर नियंत्रण राखले. ट्युनिशियाने वारंवार आक्रमण केले, पण डेन्मार्कच्या बचावपटुंनी ते परतवून लावले. त्यांनी 13 वेळा गोलपोस्टच्या दिशेने मारला पण केवळ एकदाच त्यांचा चेंडू गोलपोस्टकडे गेला, तोदेकील डेन्मार्कच्या गोलकीपरने अडवला. एकुण सामन्यात ट्युनिशियाने चेंडुवर 62 टक्के नियंत्रण राखले.

दरम्यान, पुर्ण 90 मिनिटांच्या खेळात एकाही संघाला गोल करता आला नाही. त्यामुळे सामना गोलशुन्य बरोबरीत राहिला. भरपाई वेळेतही ही गोलशुन्य बरोबरीची कोंडी कुठल्याही संघाला फोडता आली नाही.

डेन्मार्कचा स्टार फुटबॉलपटू क्रिश्चियन एरिक्सनबाबत खूप उत्सुकता प्रेक्षकांना आहे. गतवर्षी युरो कपमध्ये हार्ट अॅटॅकमुळे क्रिश्चियनला टीमबाहेर व्हावे लागले होते. त्यानंतर त्याने मैदानावर शानदार वापसी केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: एअर इंडियाच्या गोंधळानंतर काँग्रेस नेते आणि खासदार वेणुगोपाल यांनी चेन्नई विमानतळावरचा अनुभव केला शेअर

Goa Marathi Film Festival: जारण, कुर्ला टू वेंगुर्ला, जित्राब! मराठी चित्रपटांना रसिकांची मोठी गर्दी

Goa Rain: पावसाचा जोर वाढणार! वेधशाळेने दिला इशारा; 14 तारखेपासून यलो अलर्ट

Marathi Language: पोर्तुगीजांच्या क्रूर राजवटीत गोव्याची नाळ संस्कृतीशी जोडून ठेवणे मराठीमुळेच शक्य झाले, वेलिंगकरांचा दावा

Goa Politics: खरी कुजबुज; दिवसभर गायब; पहाटे रेतीचे ढीग!

SCROLL FOR NEXT