Annu Rani Dainik Gomantak
क्रीडा

CWG 2022: उत्कृष्ट कामगिरी! भारताच्या अन्नू राणीने महिला भालाफेकमध्ये जिंकले कांस्यपदक

भारताच्या अन्नू राणीने महिला भालाफेकमध्ये कांस्यपदक जिंकले आहे.

दैनिक गोमन्तक

Commonwealth Games 2022 | भारतीय महिला खेळाडू अन्नू राणीने (Annu Rani) रविवारी कॉमनवेल्थ स्पर्धेत नेत्रदीपक यश मिळवले आहे. अन्नूने महिलांच्या भालाफेक स्पर्धेत देशाला कांस्यपदक मिळवून दिले तसेच अन्नू राणीने 60 मीटर फेक करून कांस्यपदक जिंकले आहे. (CWG 2022 India Annu Rani wins bronze in women javelin)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT