Women's Day Greeting Card Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Women's Day Greeting Card: तुमच्या आई, पत्नी, बहिणी अन् मैत्रिणीसाठी बनवा सुंदर ग्रीटिंग कार्ड

Women's Day Greeting Card: महिला दिन स्पेशल बनवण्यासाठी तुम्ही आई, पत्नी, बहिणी अन् मैत्रिणीसाठी सुंदर ग्रीटिंग कार्ड बनवू शकता.

Puja Bonkile

Women's Day Greeting Card

दरवर्षी 'महिला दिन' 8 मार्चला साजरा केला जातो. या दिवशी खास बनवण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. जर तुम्हीही तुमच्या आई, पत्नी, बहिणी आणि मैत्रिणीसाठी सुंदर ग्रीटिंग कार्ड बनवण्याचा विचार करत असाल तर पुढील पद्धतींचा वापर करू शकता.

हा व्हिडिओ पाहून तुम्ही सुंदर ग्रीटिंग कार्ड बनवू शकता. यासाठी क्राफ्ट पेपर आणि काही सजावटीच्या वस्तु लागतील. तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कार्ड बनवू शकता.

महिलादिनानिमित्त या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कार्ड तयार करू शकता. यासाठी तुम्ही काळ्या, लाल किंवा कोणत्याही रंगाचा क्राफ्ट पेपर वापरू शकता. हे ग्रीटिंग कार्ड पाहून तुमची लेडी लव्ह नक्कीच आनंदी होईल.

दरवर्षी 8 मार्चला महिला दिन साजरा केला जातो. यानिमित्ताने तुम्ही आठच्या आकारात कार्ड तयार करून सुंदर सजावट करू शकता. हे ग्रीटिंग कार्ड पाहून तुमच्या लेडी लव्हला नक्की स्पेशल वाटेल.

या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे क्राफ्ट पेपरपासून ड्रेस तयार करावा. त्यावर 'Happy Women Day' असे लिहू शकता. हे ग्रीटिंग कार्ड देऊन आई, पत्नी किंवा बहिनीला सरप्राईज देऊ शकता.

पांढरा क्राफ्ट पेपरवर बदामाचा आकार काढून त्यावर लाल फुल तयार करून चिपकवू शकता. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे फुले चिपकावी. तुमचे महिला दिनचे सुंदर ग्रीटिंग कार्ड तयार आहे.

वरील दाखवलेल्या व्हिडिओप्रमाणे किंवा इतर अजून व्हिडिओ पाहून तुम्ही ग्रीटिंग कार्ड तयार करू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Airstrikes Yemen Houthis: शेवटच्या मिनिटाला ऑर्डर बदलली! ट्रम्प यांनी अचानक का रोखला हूती बंडखोरांवरील लष्करी हल्ला? मध्य पूर्वेत महायुद्धाची ठिणगी पडता पडता वाचली

US Bank Layoffs: 5 मिनिटांचा गुगल मीट कॉल अन् 80 भारतीय कर्मचाऱ्यांना डच्चू! वर्क फ्रॉम होम सांगून अमेरिकन बँकेनी केली हकालपट्टी; कॉर्पोरेट जगतात खळबळ

Indian Foreign Policy: शेजारी देशांना एकाच पारड्यात तोलणे भारतासाठी धोक्याचे? पाकिस्तान-बांगलादेश संबंधांच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत राजकारणासमोरील मोठा सवाल

Asian Games 2026: भारतीय महिला हॉकी संघाचा वादळी विजय! इंडोनेशियाला 17-1 ने चिरडत पुढील फेरीत धडक; 'गोल्ड'वर भारताचा निशाणा

Valpoi Stray Dogs Survey: वाळपईत भटके कुत्रे, पाळीव कुत्रे अन् मोकाट जनावरांचे सर्वेक्षण; 25 सप्टेंबरपर्यंत माहिती देण्याचे पालिकेचे आवाहन

SCROLL FOR NEXT