Periods Dainik Gomantak
लाइफस्टाइल

मासिक पाळीत महिलांना मूड स्विंग का होतो....

Periods: मासिक पाळीत महिलांनी स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे.

दैनिक गोमन्तक

मासिक पाळीमध्ये महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पण अनेक महिला उघडपाने याबाबत बोलायचे टाळतात. तर अनेक महिलांना हा प्रश्न असतो कि मासिक पाळीदरम्यान शारीरिक संबंध ठेवायचे कि नाहीत?या प्रश्नाचे उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. (Women Health Care Tips News)

* मूड स्विंग का होतो

अनेक महिलांना हार्मोन्समध्ये होणाऱ्या बदलामुळे प्रीमेनस्ट्रुअल सिंड्रोम (पीएमएस) चा सामना करावा लागतो. यामुळे काही महिलांना स्तनात दुखणे, चेहऱ्यावर पुरळ येणे, थकवा येणे, रडणे, चिडचिडेपणा जाणवणे. हे सर्व हार्मोन्समध्ये बदल झाल्यामुळे घडते. या काळात फुगणे आणि गॅस होणे हि समस्या सामान्य असते, तर अनेक महिलांना (Women) मासिक पाळी दरम्यान पोट फुगण्याची समस्या देखील असते.

मासिक पाळी दरम्यान जोडीदाराशी शारीरिक संबंध ठेवावे का ?

मासिक पाळीबद्दल अनेक गोष्टी समोर येतात. काही लोकांचा असा विश्वास आहे की या काळात शारीरिक संबंध ठेवल्याने पुरुष नपुंसक बनतात. हे पूर्णपणे चुकीचे आहे. जर तुम्ही प्रोटेक्शनचा वापर न करता शारीरिक संबंध ठेवल्यास तुम्हाला संसर्ग होऊ शकतो.तसेच सामान्य दिवसातही असे होऊ शकते. यामुळे महिलांनी या काळात स्वच्छता ठेवावी.

* मासिक पाळी दरम्यान तुम्ही काय करू शकता?

काही महिलांना या काळात खूप वेदना होतात. जर तुम्हाला मासिक पाळी दरम्यान त्रास होत नसेल तर तुम्ही तुम्ही वाचन, मित्रांना भेटणे, काम, जॉगिंग, चित्रपट पाहणे यासारख्या गोष्टी करू शकता. तसेच या काळात महिलांनी सकस आहार घ्यावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT