सकाळी उठल्यानंतर डोळे सुजलेले दिसत असेल तर फॉलो करा या टिप्स

 

Dainik Gomantak

लाइफस्टाइल

सकाळी उठल्यानंतर डोळे सुजलेले दिसत असेल तर फॉलो करा या टिप्स

डोळ्यांवरील (Eyes) सूज चेहऱ्याचा (Face) संपूर्ण लुक खराब करू शकतो त्यामुळे डोळ्यांची काळजी घेणे आवश्यक आहे.

दैनिक गोमन्तक

डोळे आपल्या शरीराह सर्वात नाजूक भाग आहे यामुळे याची काळजी घेणं गरजेचे आहे. अनेकनाच्या डोळ्यांवर (Eyes) सकाळी उठल्यावर सूज येते. यामुळे डोळ्याची सूज कमी करण्यासाठी तुम्ही या पद्धतींचा वापर करू शकता.

टी बॅग: टी बॅगचा वापर केल्यानंतर फेकून न देता तुम्ही त्याचा वापर डोळ्याची उष्णता कमी करण्यासाठी करू शकता . यासाठी तुम्ही फ्रीझ मध्ये टी बॅग ठेवावी आणि झोपताना 5 मिनिटे डोळ्यावर ठेवावे

बर्फ: डोळ्यावरची (Eyes)सूज कमी करण्यासाठी तुम्ही बर्फ़ाचा वापर करू शकता

दूध: तुमचे डोळे (Eyes) जर सकाळी उठल्यावर सुजलेले दिसत असले तर तुम्ही दुधात कॉटनचे बोल दुधात भिजवून डोळ्यांवर ठेवू शकता.

स्टीलचा चमचा: डोळ्यावर सूज आल्यास तुम्ही स्टीलचा चमचा वापरू शकता . यासाठी चमचा फ्रिजमध्ये ठेवावे आणि डोळ्यावर झोपताना 10 मिनिटे ठेवावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sandpapergate Scandal: 'उस्मान ख्वाजा सर्वात मोठा गद्दार', सँडपेपरगेट प्रकरणावरुन डिव्हिलियर्सचा संताप; क्रिकेटची बदनामी केल्याचा आरोप

Goa Spice Cultivation: जायफळ, वेलची, काळी मिरीला बाजारात मागणी; गोव्यात मसाला पिकांकडे शेतकऱ्यांचा वाढता कल

Accident News: दोन महिन्यांपूर्वी घेतली कार, 100च्या स्पीडमध्ये 20 फूट हवेत उडून झाडावर आदळली… भीषण अपघातात 7 तरुणांचा मृत्यू

Mohammed Siraj Selection: मोहम्मद सिराजला प्लेइंग-11 मधून वगळण्यावरुन राजकीय वादंग! काँग्रेस नेत्याने तोडले तारे; म्हणाले, 'नावामुळे भेदभाव...' VIDEO

Under 16 Cricket: गोव्याचा पहिला डाव 97 धावांत आटोपला; कर्नाटकने पहिल्याच दिवशी 127 धावांची आघाडी घेत वर्चस्व गाजवले

SCROLL FOR NEXT