when friends throw bride in swimming pool viral video Dainik Gomantak
लाइफस्टाइल

सजलेल्या वधूला फेकले स्विमिंग पूलमध्ये, पहा मजेशीर व्हिडिओ

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

दैनिक गोमन्तक

एक वधू सजलेली उभी आहे आणि तिचे मित्र तिला जलतरण तलावात टाकतात. स्विमिंग पूलमध्ये फेकल्याचा हा व्हिडिओ हळदीच्या विधीदरम्यानचा आहे. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओत असलेली मुलगी सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. हा सर्व प्रकार अतिशय मजेशीर पद्धतीने घडल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या मुलीचे नाव कृतिका खुराना आहे. ती यूट्यूबवर चांगलीच लोकप्रिय आहे. साडेसहा लाखांहून अधिक चाहते आहेत. (when friends throw bride in swimming pool viral video)

तिने यूट्यूबवर स्वतःबद्दल सांगितलेल्या माहितीनुसार, तिने फॅशन डिझायनिंगमध्ये पदवी प्राप्त केली आहे. ती आउटफिट व्हिडिओ, हेअरस्टाईल ट्यूटोरियल, प्रवास आणि DIY व्हिडिओ बनवते. जे लोकांना खूप आवडते.

कृतिका खुरानाने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये तिला मित्र स्विमिंग पूलमध्ये टाकतात. त्याचवेळी, या व्हिडिओमध्ये आणखी एक मुलगी देखील स्विमिंग पूलमध्ये उभी असल्याचे दिसत आहे. या व्हिडिओला दीड लाखांहून अधिक लोकांनी लाइक केले आहे.

कृतिकाने तिच्या लग्नसोहळ्याचे अनेक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. जे यूजर्सना खूप आवडते. इंस्टाग्रामवर त्याचे 16 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेट ऑस्ट्रेलियानेच रचला होता कट? दोषी कोण हे आधीच ठरलं होतं, सँडपेपर प्रकरणावर वॉर्नरचा खुलासा; म्हणाला, "स्टार्क, हेझलवूड अन् लायनची चौकशीच झाली नाही!"

Road Accident: नुवे चर्चजवळ 2 दुचाकींची समोरासमोर धडक; उपचारादरम्यान एकाचा मृत्यू, दुसरा जखमी

Government Employees NFSA Benefits: सरकारी नोकरी असूनही स्वस्त धान्याची हाव? तब्बल 1.82 लाख रेल्वे कर्मचाऱ्यांची नावं रेशन कार्ड यादीत; रेल्वे बोर्डाकडून चौकशीचे आदेश

Preschool Assistants Protest: महिन्याला केवळ 10 हजार रुपये वेतन; पूर्व प्राथमिक मदतनीसांचा सरकारविरोधात एल्गार, कारकुनांप्रमाणे सुविधा देण्याची मागणी

Konkani Drama Competition: कोकणी नाट्यस्पर्धांचा रंग का फिका पडतोय? 4 वर्षांत सहभागी संस्थांची संख्या 24 वरून 13 वर; प्रेक्षकांचीही पाठ

SCROLL FOR NEXT