Feng Shui Tips: फेंगशुई हे एक चिनी शास्त्र आहे. पण असे असूनही फेंगशुई भारतातही खुप प्रसिद्ध आहे. आज देशात ऑफिस किंवा घर नव्याने बांधताना वास्तुशास्त्र (Vastu Tips) आणि फेंगशुई यांचा नियमांचे पानल केले जाते.
फेंगशुईमध्ये चिनी नाण्यांना खूप महत्व आहे. असे म्हणतात की ही चिनी नाणी घरात (Home) ठेवल्याने घरात भरभराट येते. पण त्यासाठीही फेंगशुईचे काही नियम आहेत. चला तर मग जाणुन घेउया हे नियम कोणते आहेत.
चिनी नाणी ठेवण्याचे नियम कोणते
फेंगशुईनुसार घराचे प्रवेशद्वार हे चिनी नाणी ठेवण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण मानले जाते.
फेंगशुईनुसार नाणे ठेवताना एक गोष्ट लक्षात ठेवा की, ज्या भागामध्ये चार लिपीचे चित्र बनवले आहे तो भाग वरच्या बाजूला असावा. याला सकारात्मक ऊर्जेने भरलेला भाग म्हणतात. तर त्याच्या दुसऱ्या भागात दोन लिपींचे चित्र उरले आहे. ते खालच्या बाजूस ठेवावे. याला नकारात्मक ऊर्जा असलेला भाग म्हणतात.
फेंगशुई नाणी ठेवण्याचे फायदे जाणून घ्या
1. चिनी वास्तुशास्त्र (Vastu Tips) फेंगशुईनुसार ही नाणी घरात ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. ही तीन नाणी सोबत ठेवल्याने येणाऱ्या संकटांपासून बचाव होतो. मुक्ती मिळू शकते. या नाण्यांमुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरातील वातावरण चांगले राहते.
2. घराच्या मुख्य दारावर चिनी (China) नाणी लटकवल्यास खूप शुभ परिणाम मिळतात. यामुळे वाईट शक्तींना घरात प्रवेश करण्यापासून रोखता येते आणि घरातील गरिबी दूर होते.
3. अनेकदा प्रयत्न करूनही कर्ज (Loan) फेडता येत नसेल, तर नवीन वर्षाच्या दिवशी ही तीन नाणी लाल धाग्यात बांधून घरात लटकवा. त्यामुळे लवकरच कर्जमुक्ती मिळेल. याशिवाय तुमचे काम अचानक बिघडले तर एक छोटा फेंगशुई नाणे पर्समध्ये ठेवा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.