World Autism Awareness Day Dainik Gomantak
लाइफस्टाइल

World Autism Awareness Day: ऑटिझम म्हणजे काय? तुमच्या मुलांमध्ये ही लक्षणं दिसल्यास व्हा वेळीच सावध!

दरवर्षी जगभरात आजचा दिवस जागतिक ऑटिझम जागरूकता दिवस म्हणून साजरा केला जातो.

दैनिक गोमन्तक

World Autism Awareness Day: आज जागतिक ऑटिझम जागरूकता दिवस साजरा केला जात आहे. दरवर्षी 2 एप्रिल रोजी साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश ऑटिझमने ग्रस्त असलेल्या मुलांच्या जीवनात सुधारणेसाठी आवश्यक पावले उचलणे हा आहे.

ऑटिझम हा एक असा आजार आहे. ज्यामध्ये मुलाच्या मेंदूचा योग्य विकास होत नाही. त्यांना रोजच जगण्यासाठी नेहमीच मदतीची आवश्यकता असते. हा एक प्रकारचा मानसिक आजार आहे. जाणून घेउया आजाराची लक्षणे कोणती आहे आणि अशा मुलांची कशी मदत केली जाऊ शकते हे जाणुन घेउया.

  • ऑटिझमची लक्षणे कोणती

आपल्या धुंदीत राहणे / शांत राहणे.

एकच काम पुन्हा पुन्हा करणे.

आवाज ऐकूनही प्रतिक्रिया न देणे.

नविन गोष्टी शिकण्यात अडचण येणे.

इतर लोकांशी पटकन आय काँटॅक साधू शकत नाहीत.

ही मुले दिसायलाही वेगळी असतात.

  • तुम्ही कशी मदत करू शकता?

मुलांना (Child) काहीही समजावून सांगताना हळूहळू बोला आणि पुन्हा पुन्हा सांगा.

मुलांशी खेळा, त्यांना वेळ देणे गरजेचे आहे.

फोटोंच्या (Photo) माध्यमातून मुलांना गोष्टी समजावून सांगा.

मुलांना मैदानी खेळ खेळायला घेऊन जावे. यामुळे मुलाचा थोडा आत्मविश्वास वाढेल.

त्यांची तुलना इतर मुलांशी करणे टाळावे.

  • उपचार काय आहेत?

यावर कोणताही ठोस असा उपचार नाही. मुलाची स्थिती आणि लक्षणे लक्षात घेऊन कोणता उपचार घ्यावा हे डॉक्टर ठरवतात. याच्या उपचारात बिहेवियर थेरपी, स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी इत्यादी केले जातात. जेणेकरून मुलांना त्यांच्याच भाषेत समजता येईल. या थेरपीने मुले बर्‍याच प्रमाणात चांगले असतात. त्यामुळे ते विचित्र कृत्ये करणे कमी करतात. इतर मुलांमध्ये मिक्स होउ लागते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Nightclub Fire: हडफडे घटनेनंतर सरकार 'ॲक्शन मोड'मध्ये! दोन कॅसिनोंचे परवाने रद्द, तर रोमिओ लेनच्या बेकायदा बांधकामावर हातोडा

Horoscope: तुमच्या इच्छा पूर्ण होतील! 'या' राशींचे नशीब चमकणार, जाणून घ्या संपूर्ण भविष्य!

IND vs SA T20: तिलक वर्मानं लगावला 89 मीटरचा गगनचुंबी षटकार, चेंडू थेट स्टेडियमच्या बाहेर; व्हिडिओ पाहून क्रिकेटप्रेमी थक्क!

जबरदस्त डाइव्ह मारली, पण नशिबानं साथ दिली नाही, 'तो' थरारक रनआऊट पाहून धोनीच्या आऊटची आठवण ताजी; VIDEO व्हायरल

Goa Nightclub Fire: रोमियो लेन दुर्घटना प्रकरणात गोवा पोलिसांना मोठं यश! फरार आरोपींविरुद्ध 'ब्लू कॉर्नर'चा फास; इंटरपोलकडून नोटीस जारी

SCROLL FOR NEXT