Weekend Special Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Weekend Special: मुलांसोबत वीकेंडला असा करा एन्जॉय, नातं होईल अधिक घट्ट

मुलांसोबत नातं घट्ट करायचे असेल तर असा करा वीकेंड एन्जॉय

Puja Bonkile

Weekend Special: ऑफिस आणि घरातील जबाबदारीमुळे पालकांना मुलांसोबत वेळ घालवायला टाइम मिळत नाही. पण वीकेंडला तुम्ही मुलांसोबत मस्त प्लॅन करून तुम्ही त्यांच्यासोबत नातं घट्ट करू शकता. यासाठी काय करावे हे जाणून घेऊया.

  • मुलांसोबत गेम खेळा

तुम्ही मुलांसोबत घरीच वेगवेगळे गेम खेळू शकता. यामुळे तुमचा बाहेर जाण्याचा वेळ वाचेल आणि तुम्ही मुलांसोबत जास्त वेळ घालवु शकाल.

  • बाहेर जाण्याचा प्लन करावे

वीकेंडला मुलांसोबत पार्कमध्ये जाण्याचा प्लॅन करावा. तेथे तुम्ही दिवसभर मुलांसोबत मस्त एन्जॉय करू शकता. तसेच विविध गेम खेळू शकता. तुम्ही एक छोटी पिकनिकपण प्लॅन करू शकता.

  • सायकलिंगचा आनंद घ्यावा

वीकेंडला मुलांसोबत सायकलिंगचा आनंद घेऊ शकता. यामुळे मुल फिटतर राहतीलच पण तुमच्यासोबत सायकलिंगसारख्या वर्कआउटचा आनंदही घेतील. तुम्ही पार्कमध्ये किंवा रस्त्यावर सायकल चालवू शकता. स्वत:सायकल चालवावी आणि मुलांनाही चालवायला लावावी.

  • म्युझियममध्ये जावे

वीकेंडला मुलांसोबत वेळ घालवण्यासोबतच त्यांना शिकवायचे असेल तर लायब्ररी किंवा म्युझियममध्ये घेऊन जावे. त्यांना तेथे नव्या गोष्टी शिकायला मिळतात.

  • एकत्र जेवायला बसावे

मुलांसोबत नातं घट्ट करण्यासाठी तुम्ही वीकेंडला एकत्र जेवायला बसु शकता. जेवताना मुलांसोबत विविध विषयांवर चर्चा करावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: '2027 मध्ये 30 आमदार निवडून आणू'; वाढदिवसानिमित्त दामू नाईकांचा निर्धार

College Student Election: विद्यार्थी निवडणुकांत सरकारी हस्तक्षेप? NSUIचा गंभीर आरोप; कुमार गवळी म्हणाले, 'दबाव आणला जातोय'

MP Liquor Death: मध्य प्रदेशात विषारी दारूचा हाहाकार! 9 जणांचा मृत्यू, 10 हून अधिक जणांची प्रकृती चिंताजनक

Tarun Tejpal: तरुण तेजपालच्या शिक्षावाढीच्या याचिकेला ब्रेक! सर्वोच्च न्यायालयात सुनावणी तहकूब

खरी कुजबुज: फातोर्ड्यात नक्की कोण?

SCROLL FOR NEXT