Vitamin B7 Deficiency Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vitamin B7 Deficiency: 'या' एका व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे डोळ्यांचे आरोग्य येउ शकते धोक्यात

व्हिटॅमिन बी 7 रिच फूड्स व्हिटॅमिन बी7 समृध्द अन्न खाणे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. जरी शरीराला या पोषक तत्वांची जास्त गरज नसली तरी त्याकडे दुर्लक्ष करु नका.

दैनिक गोमन्तक

Vitamin B7 Deficiency: व्हिटॅमिन बी 7 ला बायोटिन देखील म्हणतात. या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे डोळे, केस, त्वचा आणि मेंदू याेचे आरोग्य धोक्यात येउ शकते. हे यकृताच्या कार्यास देखील समर्थन देऊ शकते. 

बायोटिन हे पाण्यात विरघळणारे जीवनसत्व आहे, याचा अर्थ तुमचे शरीर ते साठवत नाही. परिणामी, पुरेशी पातळी राखण्यासाठी तुम्हाला त्याचे नियमित सेवन करणे आवश्यक आहे. 

सामान्यतः बायोटिनची कमतरता फारच दुर्मिळ असते. कारण आपल्याला दररोज फक्त 30 ग्रॅमची गरज असते. चला जाणून घेऊया असे कोणते पदार्थ आहेत जे खाल्ल्याने बायोटिन मिळते.

1. केळ

केळी खाणे आरोग्यासाठी फायदेसीर असते. ते फायबर, कार्ब, बी जीवनसत्त्वे, तांबे आणि पोटॅशियमने भरलेले असतात. त्यात बायोटिन देखील आढळते. सहसा हे फळ थेट खाल्ले जाते, परंतु बरेच लोक ते मॅश करून किंवा दुधात मिक्स करुन खातात.

Banana

2. रताळे

बटाटे जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि कॅरोटीनॉइड अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असतात. तुम्ही रताळे सोलून, उकळून मॅश करून सेवन करु शकता.

sweet potato

3. ड्रायफ्रुट्स

काजू आणि बिया फायबर, असंतृप्त चरबी आणि प्रथिनांचा समृद्ध स्रोत मानल्या जातात. जे उच्च प्रमाणात व्हिटॅमिन B7 चे प्रमाण वाढवते. 

Dry fruits

4. मशरूम

मशरूमध्ये पोषक तत्व अधिक असतात. भाजी किंवा पुलावमध्ये टाकुन याचे सेवन करु शकता.

Mashroom

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: वाळपईत वाहतूक कोंडी

Horoscope: गजकेसरी योगाला मंगळाची साथ, 'या' 4 राशींना मिळेल धनलाभ आणि सन्मान

Virat Kohli: 18 ऑगस्ट, 18 नंबर जर्सी! 17 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी सुरु झाला कोहलीचा ‘किंग’ बनण्याचा प्रवास; जाणून घ्या विराटचे रेकॉर्ड्स

MLA Disqualification Petition: गोव्यातील ‘त्या’ 8 आमदारांच्या भवितव्याचं काय? चोडणकरांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी!

Goa Opinion: देशाचा असो वा गोव्याचा असो, शेवटी हुकमाचा एक्का हा मतदार असतो..

SCROLL FOR NEXT