Vastu Tips For Ganga jal Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips For Ganga jal: घरात कोणत्या दिशेला ठेवावं गंगाजल? वाचा वास्तुशास्त्र काय सांगत?

दैनिक गोमन्तक

Vastu Tips For Ganga jal:  हिंदू धर्मात गंगा नदीला खुप पवित्र आणि पूजनीय मानले जाते. प्रत्येक शुभ कार्यात गंगाजलाचा वापर करणे शुभ मानले जाते.

लोक गंगेचे पाणी घरात भरून ठेवतात. हे पाणी अत्यंत पवित्र मानले जाते. वास्तुशास्त्रात गंगाजल कोणत्या दिशेने ठेवावे हे जाणून घेउया.

  • गंगाजल घरात कोणत्या दिशेला ठेवावं?

गंगेचे पाणी घरोघरी देवघरात ठेवले जाते. पण गंगाजल देवघरात इशान्य दिशेला ठेवणे शुभ मानले जाते.

  • गंगाजलाचे फायदे काय आहेत? 

गंगेच्या पाण्याने स्नान केल्याने सर्व प्रकारची पापे धुतली जातात असे मानले जाते.

सूर्य किंवा चंद्रग्रहणाच्या वेळी घरामध्ये गंगाजल शिंपडल्यास ग्रहणाचा प्रभाव कमी होतो.  

कोणत्याही शुभ प्रसंगी गंगेचे पाणी वापरणे शुभ मानले जाते.

यज्ञवेदी किंवा इतर कोणत्याही स्थानाला पवित्र करण्यासाठी याचा वापर केला जातो.

गंगेचे पाणी प्यायल्याने सर्व आजार आणि दुःख दूर होतात.

एखाद्या व्यक्तीचा जीव शरीर सोडताना तडफडत असेल तर त्याच्या डोक्यावर गंगाजल सोडल्यास ती व्यक्ती समाधानाने शरीर सोडते असे म्हटले जाते.

गंगेचे पाणी कधीच अशुद्ध होत नाही. या पाण्याला कधीही वास येत नाही. त्यामुळे हे पाणी घरात तांब्याच्या किंवा पितळ्याच्या भांड्यात भरून ठेवले जाते.

हे पाणी घरात ठेवल्याने घरातल्या संकटांचा नाश होतो आणि घरात सुख-शांती राहते.

गंगेचे पाणी इतर कोणत्याही पाण्यात टाकल्यास ते पाणीही गंगेसारखे शुद्ध होते. कारण गंगेच्या पाण्यात बॅक्टेरियोफेज नावाचे बॅक्टेरिया असतात जे पाणी शुद्ध करतात.

गंगेच्या पाण्यात भरपूर गंधक आहे. त्यामुळे ते खराब होत नाही. याशिवाय गंगेच्या पाण्यात काही भू-रासायनिक क्रियाही होतात. त्यामुळे त्यामध्ये कीटक कधीच उद्भवत नाहीत. यामुळेच गंगेचे पाणी अत्यंत पवित्र मानले जाते. हे प्यायल्याने अनेक प्रकारचे रोग नष्ट होतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Road Closure: सोरो बार जंक्शन 3 दिवस बंद! आसगाव-बादे परिसरात वाहतूक वळवली; पर्यायी मार्ग कोणते?

Goa Zilla Panchayat Election: जिल्‍हा पंचायत निवडणुकीत 80% नव्‍या चेहऱ्यांना संधी! दामू नाईक यांची माहिती; Watch Video

Goa Politics: खरी कुजबुज; ‘त्‍या’ मोबाईलचा तपास अजूनही नाहीच...

Goa Live News: 'इफ्फी' परेडमुळे पणजीत अर्धा दिवस सुट्टी! शासकीय कार्यालये दुपारी बंद

Cuncolim Liquor Case: 2 महिने उभा होता संशयास्पद ट्रक, आत होती 57 लाखांची दारू; मुख्य संशयित अजूनही गायब

SCROLL FOR NEXT