Vastu Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips: तुळशीजवळ 'या' तेलाचा दिवा लावल्यास , माता लक्ष्मी होईल प्रसन्न

हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला खूप महत्त्व आहे. तुळशीच्या रोपाला माता लक्ष्मीचे रूप मानले जाते.

Puja Bonkile

Vastu Tips: तुळशी रोपाला वनस्पती हिंदू धर्मात पूजनीय मानली जाते. तुळशीच्या रोपाला माता लक्ष्मीचे रूप मानले जाते. यामुळे तुळशीजवळ नियमितपणे संध्याकाळी अगरबत्ती आणि दिवा लावावा. पण तुळसीजवळ कोणत्या तेलाचा दिवा लावावा हे जाणून घेऊया.

  • तुपाचा दिवा लावावा

तुळशीजवळ नेहमी तुपाचा दिवा लावावा, तेलाचा नाही.

तुपाचा दिवा लावल्याने तुळशीची शुद्धता राहते. 

याशिवाय घरामध्ये तुपाचा दिवा, भगवान विष्णूचा निवास आहे. 

  • तुळशीजवळ तुपाचा दिवा लावण्याचे फायदे

तुपाचा दिवा लावल्याने घरातील नकारात्मकता दूर होते.

तसेच घरातील गरीबी दूर करण्यासाठी तुपाचा दिवा लावणे शुभ मानले जाते.

तुपाचा दिवा लावल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते. 

तुपाचा दिवा लावल्याने घरातील सर्व अनेक अडथळे दूर होतात. 

तुळशीजवळ तुपाचा दिवा लावल्याने घरातील सर्व दोष दूर होतात.

तुळशीजवळ तुपाचा दिवा लावल्याने ग्रहांची शांती होते. 

तुपाचा दिवा लावल्याने घराची आर्थिकसमस्या दूर होतात.

तुळशीजवळ तुपाचा दिवा लावल्याने गृहजीवनात यश मिळते.

तुळशीजवळ तुपाचा दिवा लावल्याने घर आणि सदस्यांमध्ये समृद्धी येते. 

तुपाचा दिवा लावल्याने राहू आणि शनीचा अशुभ प्रभाव कमी होतो.

जर तुमच्या घरी तुळशीची पूजा केली जात असेल तर नियमानुसार संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावावा. यामुळे घरात सुख-समृद्धी नांदेल. .  

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT