Vastu Tips For Swing Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips For Swing: घरात झूला लावणे शुभ कि अशुभ, वाचा वास्तुशास्त्र काय सांगतं

Vastu Tips For Swing: सध्या घरात झूला लावण्याची क्रेझ वाढली आहे. वास्तुनुसार घरात झूला लावणे शुभ कि अशुभ मानले जाते हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

Vastu Tips hanging swing jhula is good for home read vastushtra

घरामध्ये कोणतीही वस्तू ठेवण्यासाठी वास्तुशास्त्रात काही नियम सांगितले आहे. असे मानले जाते की घरात ठेवलेल्या वस्तूंच्या उर्जेचा त्या घरातील सदस्यांवर प्रभाव पडतो. अनेक लोक घरात झुला लटकवता. पण घरामध्ये झूला लटकवणे शुभ आहे की नाही आणि जर घरात झूला असेल तर कोणत्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे? हे जाणून घेऊया.

घरात चुकीच्या दिशेला झूला लटकावल्याने घरात वास्तू दोष निर्माण होऊ शकतात. यामुळे कुटुंबात गंभीर समस्या उद्भवू शकतात. कुटुंबातील सदस्यांना शारीरिक नुकसान देखील होऊ शकते.  वास्तुशास्त्रानुसार घराच्या कोणत्या दिशेला झुला लावावा हे जाणून घेऊया.

सकारात्मकता वाढते

वास्तुशास्त्रात घरामध्ये झूला लटकवणे शुभ मानले जाते. वास्तूनुसार घरामध्ये झूला लावल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. यामुळे अशुभ ग्रहांचा प्रभाव आणि अशुभ दृष्टी दूर होते.

लाकडी झूला

वास्तुशास्त्रानुसार घरात लाकडी झुला लावावा. लाकडापासून बनवलेला झुला बसवल्याने घरातील आर्थिक समस्या दूर होऊन उत्पन्न वाढण्यास मदत मिळते.

अभ्यासात लक्ष

लाकडी झुला लावल्याने घरात देवांचा आशीर्वाद राहतो आणि घरातील तरुण सदस्यांवरही याचा शुभ प्रभाव पडतो. मुले अभ्यासात यशस्वी होतात आणि कोणतीही भीती त्यांच्या मनात राहत नाही.

योग्य दिशा

वास्तुशास्त्रानुसार झुला नेहमी पूर्वेकडून पश्चिमेकडे झुलेल अशी दिशेने ठेवावा. यामुळे घरातील सदर्यावर सकारात्मक परिणाम होतो.

अयोग्य दिशा

झूला चुकूनही दक्षिण दिशेला लावू नका. यामुळे घरातील कामे पुर्ण होणार नाही. तसेच कोणत्याच कामात यश मिळणार नाही.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT