Vastu Tips for money Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips: जगण्यासाठी पैसा हवाच, तुम्हाला पैशांची कमतरता भासत असल्यास 'हे' सोपे उपाय करून पाहा

वास्तुशास्त्रानुसार बाथरूममध्ये ठेवलेली बादली कधीही रिकामी नसावी.

गोमन्तक डिजिटल टीम

आनंदी आणि आरामदायक आयुष्य जगण्यासाठी प्रत्येकाला पैशांची गरज असते. यासाठी आपण खूप कष्ट करत असतो पण, काही कारणांमुळे आपली पैशांची गरज पूर्ण होत नाही. त्यात अनेक अडथळे निर्माण होतात. यामागे घरातील वास्तुदोष हे एक कारण असू शकते. घरात वास्तुदोष असल्यास घराची आर्थिक स्थिती नेहमीच खराब राहते. घराची आर्थिक स्थिती (Vastu Tips for money) सुधारयाची असेल तर, घरातील वास्तुदोष देखील दूर करणे गरजेचे आहे.

आरती, समई

लक्ष्मी मातेची कृपा मिळवायची असेल तर दररोज संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आरती किंवा समई लावावी. तसेच, मुख्य दरवाजावरही आरती लावावी. वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि घरात तिचा वास होतो.

स्वयंपाकघर

रात्री झोपण्यापूर्वी पाण्याची बादली भरून स्वयंपाकघरात ठेवा. असे केल्याने कर्जापासून मुक्ती मिळते तसेच, पैशाची समस्याही दूर होते. यासोबतच घराची आर्थिक स्थिती देखील मजबूत होते.

बादली

वास्तुशास्त्रानुसार बाथरूममध्ये ठेवलेली बादली कधीही रिकामी नसावी. बाथरुममध्ये भरलेल्या बादलीने लक्ष्मी माता प्रसन्न होते, असे मानले जाते. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी बाथरूममध्ये पाण्याने भरलेली बादली ठेवा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT