Vastu Tips For Home Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips For Home: गॅलरीत टांगा 'या' वस्तू, घरातील कलह होईल दूर

घरात कलह होत असेल वास्तुमध्ये काही उपाय सांगितले आहे.

दैनिक गोमन्तक

ज्योतिष आणि वास्तुशास्त्र यांचा खूप जवळचा संबंध आहे. हे दोन्ही एकमेकांशी निगडीत आहेत. ज्योतिषशास्त्र तारे आणि ग्रह यांच्याशी संबंधित आहेत. ग्रह, नक्षत्र, राशी याचा तुमच्या कामाच्या ठिकाणावर आणि राहाणीमानावर खूप प्रभाव पडतो. म्हणूनच कामचं ठिकाण असो किंवा घर इथं वास्तुशास्त्र अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडतं.

घराच्या पूर्वेला मोठी खिडकी असावी असे वास्तुशास्त्र (Vastu Tips) सांगितले आहे. मोठ्या खिडक्यामधुन अधिक सूर्यप्रकाश घरात येतो.

इशान्य दिशेला कधीही देवघर (Temple) ठेवू नये. कारण इशान्य दिशेचा स्वामी गुरू आहे.

उत्तर पश्चिम कोपऱ्यात अनावश्यक वस्तू ठेवू नयेत. चंद्र हा उत्तर पश्चिम दिशेचा स्वामी म्हणून ओळखला जातो.

घरात कलह होत असेल तर विंड चाईम घराच्या गॅलरीमध्ये लावा आणि त्या खोलीत क्रिस्टल ठेवा.

Watch

घरात बंद घड्याळ ठेवल्यास नका. याचा कुटुंबातल्या इतर व्यक्तींवर नकारात्मक परिणाम पडतो.

स्वयंपाकघर दक्षिणेला असावे कारण, दक्षिणेचा स्वामी अग्नी आहे. स्वयंपाक करताना तोंड पूर्वेकडे असणे वास्तुत शुभ मानले जाते.

घराच्या (Home) मुख्य गेटजवळ पायऱ्या ठेवू नयेत. इशान्य दिशा केतूशी संबंधित आहे. यामुळे नशीब तुमच्यावर नाराज होउ शकते.

घराचा मुख्य दरवाजा उत्तर आणि पूर्व अशा कोणत्याही दिशेला बनवता येतो. पण मुख्य गेटजवळ शू रॅक नसावा. असे असल्यास घरात नकारात्मक उर्जा वास करते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT