Vastu Tips For Temple Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips For Temple: 'या' दिवशी देवघर करावे स्वच्छ; होईल आर्थिक लाभ

वास्तुनुसार देवघर कधी स्वच्छ करावे हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

Vastu Tips For Temple: प्रत्येकाच्या घरात देवघर असतेच. देवघरामुळे घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. वास्तुदोष दूर होऊन संकटांपासून घरातील सदस्यांचे रक्षण होते.

तसेच रोज पुजा केल्याने देव-देवताही प्रसन्न होतात. जसे पुजा करण्याचे नियम आहेत तसेच देवघर स्वच्छ करण्याचे नियम आहेत. वास्तुनुसार या नियमांचे पालन केल्यास घरात सुख-समृद्धी लाभते आणि आर्थिक समस्या दूर होतात.

  • या दिवशी करा देवघराची स्वच्छ

वास्तुशास्त्रामध्ये देवघर स्वच्छ करण्यासाठी शुभ आणि अशुभ दिवस सांगण्यात आले आहेत. आठवड्यातील ठराविक दिवशी देवघर स्वच्छ केल्याने घरात सुख-समृद्धी लाभते. तेसच घरातील सदस्यांना कोणत्याही समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. चुकीच्या दिवशी देवघराची स्वच्छता केल्यास घरात गरिबी येऊ शकते. वास्तुनुसार रोज देवघराची स्वच्छता करून पूजा करावी.

पण शनिवारी घरातील देवघराची स्वच्छता करणे शुभ मानले जाते. असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते. घरातील नकारात्मकता आणि आर्थिक अडचणी दूर होतात. तसेच शनिवारी मंदिराची स्वच्छता केल्यानंतर गंगाजल शिंपडावे. 

  • या दिवशी स्वच्छता करू नका

गुरुवार आणि एकादशीच्या दिवशी घरातील देवघराची स्वच्छता करू नका. असे केल्याने घरात गरिबी येते. अशा घरात राहणाऱ्या लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तसेच रात्री देवघर स्वच्छ करू नये. असे केल्यास घरातील माता लक्ष्मी निघून जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT