Vastu Tips For Home Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips For Home: घरात असलेल्या 'या' 5 वस्तुंमुळे येउ शकते दारिद्र्य

घरामध्ये अशा अनेक अशुभ वस्तु असतात ज्या वेळीच घराबाहेर काढणे गरजेचे असते

Puja Bonkile

Vastu Tips For Home: वास्तुशास्त्रामध्ये अनेक गोष्टींवर उपाय सागण्यात आले आहे. ज्या माणसाला यशस्वी बनवण्यासाठी उपयुक्त आहेत. त्याच वेळी अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यामुळे व्यक्तीला आयुष्यात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. 

घराच्या सुख-शांतीसाठी अशा पाच गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या घरामध्ये असण्यामुळे व्यक्तीला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. चला तर मग जाणून घेऊया वास्तुनुसार कोणत्या गोष्टी अशुभ मानल्या जातात.

तुटलेली काच अशुभाचे कारण मानली जाते. घरातील कोणतीही काच फुटली असेल तर ती लगेच काढून टाकावी.

broken glass

लोक त्यांच्या घरात रोपे लावतात. जरी अनेक वेळा झाडे योग्य काळजी न घेतल्याने सुकतात. त्यांना घराबाहेर काढले पाहिजे. वास्तूनुसार घरामध्ये सुकलेली झाडे ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा वाढते.

Bamboo plant

वास्तुनूसार घरामध्ये मधमाशांचे पोळे बनवल्यास ते देखील अशुभ मानले जाते. यामुळे गरिबी आणि दुर्दैव येते. ते घरातून काढून टाकले पाहिजे.

honey bee

घरामध्ये पक्ष्यांचे आगमन शुभ मानले जाते. परंतु घरात पक्ष्यांची घरटी बनवणे चांगले मानले जात नाही. घरामध्ये कबुतर किंवा कोणताही पक्षी घरटे बनवत असेल तर ते काढून टाकावे. परंतु लक्षात ठेवा की त्यात अंडी असू नयेत.

Nest

अनेक दिवसांपासून घरात स्वच्छता केलेली नसेल तर घरातील व्यक्तींचे आरोग्य धोक्यात येउ शकते. वास्तुनुसार असे असल्यास आर्थिक संकट येउ शकतात.

Cleaning Tips

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Navpancham Yog 2025: डिसेंबर महिन्यात 'या' 3 राशींच्या लोकांचे होणार बल्ले-बल्ले, नवपंचम योग ठरणार वरदान; धनलाभासह करिअरमध्ये सकारात्मक बदलाची चिन्हे!

Goa Politics: 'नोकरी घोटाळ्यातील एजंट भाजपचे', विजय सरदेसाईंचा मोठा गौप्यस्फोट; ढवळीकरांविरोधात षड्यंत्राचा आरोप

IND vs SA 2nd Test: केएल राहुलला टर्न समजलाच नाही, सायमन हार्मरच्या 'अविश्वसनीय' चेंडूवर त्रिफळाचीत! तुम्ही VIDEO पाहिला का?

Smriti Mandhana: 'तिला' स्विमिंगसाठी विचारलं! पलाश मुच्छलचे भलत्याच मुलीसोबत चॅट्स व्हायरल; क्रिकेटर स्मृतीला मोठा धक्का?

Goa News: ५६ व्या IFFI मध्ये विविध राज्यांच्या लोकनृत्यांचे दर्शन; कलाकारांनी मानले आभार

SCROLL FOR NEXT