Valentine's Day Google Doodle: Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Valentine's Day Google Doodle: व्हॅलेंटाइन डेनिमित्त गुगलचे खास डूडल

Valentine's Day Google Doodle: गुगलने खास डूडल बनवत 'व्हॅलेंटाईन डे' च्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Puja Bonkile

Valentine's Day Google Doodle 2024

व्हॅलेंटाईन डे जगभरात इतका लोकप्रिय झाला आहे की या दिवसाला आता कोणत्याही ओळखीची गरज नाही. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्याला व्हॅलेंटाइन वीक म्हणून ओळखले जाते. 14 फेब्रुवारी हा या वीक शेवटचा दिवस आहे. हा दिवस कपल्ससाठी खुप खास असतो. एकमेकांना गिफ्ट किंवा सरप्राइज देऊन प्रेम व्यक्त करतात. व्हॅलेंटाइन डे निमित्त गुगलने खास डूडल बनवत हा दिवस साजरा केला आहे.

व्हॅलेंटाइन डेनिमित्त गुगलने डूडलमध्ये एक गेम लाँच केला आहे. हा एक सायन्सवर गेम आहे. केमिस्ट्री क्युपिड असे त्याचे नाव आहे. हा गेम खेळण्यासाठी गुगलवर जावे नंतर गुगल डूडलवर किल्क करावे.

Google Doodle

या गेममध्ये तुम्ही एक इलेमेंट आहात आणि तुम्हाला दुसऱ्या इलेमेंटसोबत बॉडिंग करायची आहे. या गेममध्ये तुम्हाला काही प्रश्न विचारले आहेत. या प्रश्नांची उत्तरे दिले की तुम्ही कोणते इलेमेंट आहात हे गुगल सांगते.

नंतर स्टार्ट बाँडिंगवर क्लिक करावे. लॅपटॉप किंवा मोबाइल स्क्रिनवर इलेमेंटचे प्रोफाइल येते. ज्या इलेमेंटसोबत बाँड करायचा आहे त्याला राइट स्वाइप करावे. यानंतर 'लेट्स कम्बाईन' या वर क्लिक केल्यानंतर बाँड तयार होतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT