Viral Video Of Big Cap Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Viral Video: उन्हापासून संरक्षणासाठी लढवली अनोखी शक्कल; भली मोठ्ठी टोपी घातलेला कॅपमॅनचा व्हिडिओ व्हायरल

Viral Video: व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये उन्हापासून डोक्याचेच नाही तर संपुर्ण शरीराचे रक्षण करण्यासाठी एक व्यक्ती रस्त्यावर एक मोठी टोपी घालून फिरताना दिसत आहे.

Puja Bonkile

unique shape cap for protection from sun big hat video goes viral watch video

सोशल मिडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. अलिकडेच एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये उन्हापासून डोक्याचेच नाही तर संपुर्ण शरीराचे रक्षण करण्यासाठी एक व्यक्ती रस्त्यावर एक मोठी टोपी घालून फिरताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही नक्कीच चकीच व्हाल. या व्हिडिओवर यूजर्संनी मजेदार कमेंट देखील केल्या आहेत.

हा व्हिडिओ सायन्स गर्ल नावाने एक्स अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. सध्या सकाळी थंडी तर दुपारी खुप गरमी होत आहे. गरमीपासून रक्षण व्हावे यासाठी अनेक लोक रूमाल, टोपी किंवा सनस्क्रीन वापर करतात. पण या व्हायरल व्हिडिओमध्ये तो व्यक्ती छत्रीपेक्षा मोठ्या आकाराची टोपी घालून रस्त्यावर फिरताना दिसत आहे. या टोपीमुळे फक्त डोकच नाही तर पुर्ण शरीर झाकले गेले आहे. हा व्यक्ती रस्त्यावरून जात असतांना सर्व त्याच्याकडे पाहून हसत आहे आणि आश्चर्यचकित होत आहेत.

या व्हिडिओवर यूजर्स लाइक्सचा वर्षावर करत आहे. तर अनेक यजुर्संनी मजेदार कमेंट केल्या आहेत. तुम्ही पुढील मजेदार कमेंट्स पाहू शकता.

एका यूजर्सने हे आता अतिच झाले आहे अशी कमेंट केली आहे.

या व्हिडिओला आतापर्यंत 2.2 मिलियन व्ह्युज मिळाले आहेत. हा व्हिडीओ कुठला आहे अद्याप समजले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT