Sweet Poha Recipe  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Sweet Poha Recipe : पोहे-प्रेमींनी एकदा 'गोड पोहे' नक्की खाऊन बघा; पहा ही रेसिपी

Sweet Poha Recipe : गोड पोहे रेसिपी

दैनिक गोमन्तक

तयारीची वेळ : 10 ते 15 मिनिटे

बनवण्याची वेळ : 20 ते 25 मिनिटे

गोड पोहे बनवण्यासाठी लागणारे साहित्य :

  • 1½ कप जाड लाल पोहे (जाड चपटे लाल पोहे)

  • 1/2 कप नारळ पाणी

  • 1 कप किसलेले ताजे नारळ

  • 1/2 टीस्पून वेलची पावडर

  • एक चिमूटभर मीठ

  • 3/4 कप किसलेला गूळ

  • 1/4 कप गरम तूप

कृती :

1. पोहे एका भांड्यात ठेवा आणि पोहे ओलसर होईपर्यंत त्यावर नारळाचे पाणी शिंपडा.

2. आता त्यात किसलेले ताजे खोबरे, हरवी वेलची पूड, मीठ आणि किसलेला गूळ घाला आणि एकसंध होईपर्यंत हाताने चांगले मिसळा.

3. वरून गरम तूप टाकून गोड पोहे सर्व्ह करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

कौटुंबिक वादांवरील धोरण स्वागतार्ह, पण 'नोकरशाहीचा अडथळा नको' - आपची मागणी

Goa Crime: 'हॅलेलूया' म्हणणे नडले! हणजूण 'संडे मास'शी टेक्नो पार्टीची जाहिरात जोडणाऱ्यावर गुन्हा दाखल

Mapusa Crime: 22 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार; ब्लॅकमेल करून पैसे लुटल्याची धक्कादायक घटना

Goa Rain: परतीच्या पावसाचा कहर! सत्तरीत वादळी वाऱ्यासह जबर तडाखा, वाळपईत ढगफुटी; Watch Video

Narkasur in Goa: "माझा मृत्यू..." नरकासुराने केली होती अनोखी मागणी, अजूनही गोव्यात का चालते दहनाची परंपरा?

SCROLL FOR NEXT