Travel Music Playlist Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Travel Music Playlist: 'ही' बॉलिवूड गाणी प्रवासाचा आनंद करतील द्विगुणित

प्रवास करतांना तुमच्या प्लेलिस्टमध्ये ही बॉलिवूड गाणी असलीच पाहिजे.

Puja Bonkile

Travel Music Playlist: गाण्यांशिवाय प्रवास करणे खुपच कंटाळवाणे आहे. हे केवळ प्रवासाची आवड असणारे लोकच समजू शकतात. अनेकांना प्रवासात गाणी ऐकायला आवडतात म्हणून ते खास गाणी डाऊनलोड करून सोबत घेऊन जातात.

कारण प्रवासात नेटवर्क प्रॉब्लेममुळे गाणं वाजणं बंद होते. असं झालं की सगळी मजाच निघूण जाते. त्यामुळे लोक त्यांच्या प्लेलिस्टसाठी वेगवेगळी गाणी डाउनलोड करतात. अशीच काही बॉलिवुड गाणी आहेत जी तुमचा प्रवास आणखी मजेशीर करतील.

  • पटाखा गुड्डी

'हायवे' चित्रपटातील पटाखा गुड्डी हे गाणंही तुमचा प्रवास मजेशीर बनवेल. हे गाणं तुम्हाला खरी रोड ट्रिप काय असते याचे उत्तम उदाहरण देईल. यामुळे तुमच्या प्लेलिस्टमध्ये हे गाणं नक्की अॅड करा.  

  • तू है के नहीं

'रॉय' चित्रपटातील हे गाणं सर्वांनाच आवडते. या गाण्यात तुम्हाला रणबीर कपूर बाइकवरून प्रवास करताना दिसतो. जर तुम्ही एका शांत आणि निसर्गरम्य रस्त्यांवरून प्रवास करत असाल आणि तर तुम्ही हे गाणं ऐकावं. हे गाणं तुमच्या प्लेलिस्टमध्ये असलेच पाहिजे.

  • ओ गुजरिया

कंगनाचा 'ओ गुजरिया' हा चित्रपटही मजेशीर, आनंदी प्रवासाठी चांगला आहे. तुम्ही प्रवास करत असाल, तर तुम्ही फक्त आनंदी गाणी सिलेक्ट कराल याची काळजी घ्यावी. स्लो मोशन आणि कमी संगीत असलेली गाणी निवडली तर प्रवास कंटाळवाणा होऊ लागतो. 

  • इलाही

'ये जवानी है दिवानी' या चित्रपटातील इलाही हे गाणं तुमचा प्रवास आणखीनच रोमांचक करेल. कारण हे गाणे तुम्हाला रिफ्रेश करतं. तुम्ही ट्रेनने प्रवास करत असाल किंवा तुमच्या स्वतःच्या कारमधून हे गाणं तुम्हाला प्रत्येक प्रकारच्या प्रवासाठी फ्रेश ठेवण्यास मदत करेल. 

  • यूं ही चला चल

स्वदेश चित्रपटातील या गाण्यावर तुम्हाला खरोखरच नाचायला आवडेल. मजेदार गाणी ऐकताना सुंदर दृश्यांचा आनंद घेतला तर प्रवासाची मजा द्विगुणित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

Terrorist Secret Communication: गुप्त संवादासाठी अश्लील संकेतस्थळांचा वापर, दहशतवाद्यांची नवीन कार्यपद्धती; सोशल मीडियाला शोधला नवीन पर्याय

Mapusa: म्‍हापशात विक्रेत्यांचा रस्त्यावर 'कब्जा'; सगळीकडे अतिक्रमण, बेशिस्‍त पार्किंग; वाहतुकीचा पूर्णपणे बोजवारा

Surya Gochar 2026: नोकरदारांना प्रमोशन अन् व्यापाऱ्यांना बंपर नफा! सूर्याचं नक्षत्रांतर 5 राशींसाठी ठरणार लकी; काठोकाठ भरणार तिजोरी

SCROLL FOR NEXT