Tight Jeans Side Effects: Wearing tight jeans will harmful for health  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Tight Jeans Side Effects: टाईट जीन्स घालणे आरोग्यास ठरू शकते धोकादायक

आजकाल टाईट जीन्स घालण्याची क्रेझ आहे.

दैनिक गोमन्तक

अनेक वेळा सुंदर दिसणाऱ्या गोष्टी आरोग्यासाठी चांगल्या नसतात. जसे की टाईट जीन्सची (Tight Jeans) फॅशन सध्या खूप आहे. अनेक मुली टाईट जीन्स घालणे पसंद करतात. हे जीन्स आपल्या आरोग्यासाठी (Health) धोकादायक देखील ठरू शकते. जर तुम्ही सुद्धा टाईट जीन्स (Tight Jeans) घालत असाल तर ही बातमी एकदा नक्की वाचा.

Tight Jeans

* रक्त गोठू शकते

टाईट जीन्स घातल्याने शरीरातील रक्तवाहिन्यावर परिणाम होऊ शकतो. ते म्हणजे शरीरातील रक्त गोठू शकते. यामुळे पाय आणि पाठीच्यावरच्या मज्जातंतुवर दबाव येतो. यामुळे पोटामध्ये वेदना होतात. यामुळे टाईट कपडे घालण्यापूर्वी विचार करावा.

* पोटदुख

टाईट जीन्स घातल्याने ओटीपोटावर दबाव येतो. यामुळे रक्ताचा प्रवाह मंद होतो. याचा विपरीत परिणाम पोटावरच नाही तर हिप जॉइंट्सवर सुद्धा होतो. यामुळे टाईट जिस घालणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

* इंफेक्शन होऊ शकते

टाईट जीन्स घातल्याने फक्त पोटदुखीच होत नाही तर त्याचा थेट परिणाम त्वचेवर होतो. टाईट जीन्समुळे त्वचेचे अनेक इन्फेक्शन होऊ शकतात. अनेक लोकांना पुरळ येणे, सूज येणे या सारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. पुरुषांसाठी सुद्धा टाईट जीन्स घालणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

* शरीरारतील पेशींवर विपरीत परिणाम

टाईट आणि स्कीन टच जीन्स घालणे आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. यामुळे तुमच्या खाजगी अवयवांवर परिणाम होवू शकतो. यामुळे शरीरातील पेशींवर विपरीत परिणाम होतो. टाईट जीन्स अनेक समस्यांना आमंत्रण देवू शकते यामुळे टाईट जीन्स घालणे टाळले पाहिजे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Antony Thattil: 15 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अडकणार लग्नबंधनात; कोण आहे कीर्तीचा करोडपती नवरा?

IFFI 2024: मडगावात यंदा इफ्फीतील चित्रपट प्रदर्शन खुल्या जागेत होणार; रवींद्र भवनच्या अध्यक्षांची माहिती

Today's Live Updates Goa: सनबर्न विरोधात हायकोर्टात याचिका दाखल

Maharashtra Election 2024: महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचेच 'सरकार'; गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास!

Saint Francis Xavier Exposition: संशयित व्यक्तीची होणार चौकशी, CCTV तैनात; 98 टक्के काम पूर्ण; मुख्यमंत्री सावंत

SCROLL FOR NEXT