Perfume For Men Dainik Gomantak
लाइफस्टाइल

पुरूष डे-नाईट वापरू शकतात 'हे' 5 Perfume

दिवसभर फ्रेश फिल करण्यासाठी वापरा काही खास परफ्युम

दैनिक गोमन्तक

कधीकधी शरिराच्या दुर्गंधीमुळे आपला चांगला क्षण खराब होवू शकतो. म्हणून, अशा एक चांगला आणि दीर्घकाळ टिकणारा सुगंधी परफ्युम तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो. जर तुम्ही एखाद्या डेटवर किंवा कोणत्याही कार्यक्रमात जात असाल तर हे परफ्यूम लावायला विसरू नका. या परफ्युममुळे तुम्हाला नक्कीच रिफ्रेश वाटेल. येथे आम्ही अशा 5 परफ्यूम बद्दल सांगणार आहोत ज्याचा वापर तुम्ही शरीराच्या दुर्गंधीपासून सुटका मिळवण्यासाठी करू शकता.

Body Perfume for Men

1) पुरुषांसाठी बॉडी परफ्यूम: Body Perfume for Men

हा अत्यंत प्रीमियम दर्जाचा परफ्यूम आहे. ज्या पुरुषांना दीर्घकाळ ताजातवाना सुगंध हवा असतो त्यांच्यासाठी हा परफ्युम खूप चांगला आहे. या परफ्युमचा सुगंध अतिशय रोमँटिक आणि चार्मिंग आहे. ज्यामुळे तुमचा मुड दिवसभर चांगला राहतो. आपण हा परफ्युम डेली वापरू शकता किंवा पार्टीसाठी देखील वापरू शकता.

Ulric Toilette Spray for Men

2) पुरुषांसाठी उलरिक स्प्रे: Ulric Toilette Spray for Men

पुरुषांसाठी हा प्रीमियम परफ्यूम आहे असे म्हणायला हरकत नाही. या परफ्युममध्ये आर्टेमिसिया, रोझमेरी आणि मिन्टचा अर्क आहे. तसेच या परफ्युमच्या सुगंध वुडी इफेक्ट सारखा आहे. त्याचा दीर्घकाळ टिकणारा सुगंध तुम्हाला दिवसभर ताजतवाना ठेवतो. जर तुम्ही एखाद्या पार्टी किंवा फंक्शनला जात असाल तर हा परफ्युम तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.

mCaffeine Coffee Moment

3) एम कॅफीन कॉफी मुमेंट: mCaffeine Coffee Moment

या दीर्घकाळ टिकणाऱ्या परफ्यूमच्या यादीत पाइनअॅपल, पीच आणि बेर्गामोटचा समावेश आहे. ज्यामध्ये जास्मीन, वॉटर लिलीचा काही प्रमाणात वापर केला आहे. हा परफ्युम तुम्ही दिवसा आणि रात्र दोन्ही वेळीत वापरू शकता. मात्र हा परफ्युम फक्त चेस्ट आणि बायसेप्सवर लावण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Frabo Luxury Unisex Perfumes

4) फ्रॅबो लक्झरी युनिसेक्स परफ्यूम: Frabo Luxury Unisex Perfumes

हा परफ्यूम पुरुष आणि स्त्रियांसाठी एक कूल आणि मस्कुलिन फ्रेगरेंस आहे. या परफ्युमचा सुगंध बराच काळ टिकतो. मात्र याचा वापर केवळमान, छाती आणि मनगटावर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. याच्या वापरामुळे आजूबाजूला असलेल्या लोकांवरही आपला चांगला प्रभाव पडतो. इंस्टेंट रिफ्रेशमेंटसाठी याचा वापर केला जाऊ शकतो.

Costume National So Nude EDT

5) कॉस्च्युम नॅशनल सो न्यूड ईडीटी: Costume National So Nude EDT

महिलांसाठी हा परफ्यूम खुप उपयुक्त आहे. जो एका ग्लैमरस आणि फेमिनिन बॉटल मध्ये उपलब्ध आहे. जो एका स्प्रेच्या स्वरूपात मिळतो. ज्यामध्ये लिली, जैसमिन, मास्क, व्हाइट अम्बर या घटकांचा काही प्रमाणात समावेश आहे. ज्याचा लाइट स्मेल तुम्हाला दीर्घकाळ रिफ्रेश ठेवतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT