Tech Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Tech Tips: मुलांच्या टॅबमध्ये डाउनलोड करा Google चे 'हे' अ‍ॅप

Google चे कोणते अ‍ॅप मुलांसाठी फायदेशीर आहे हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

गुगलचा वापर अनेक लोक करतात. यावर कोणतीही माहिती सहज सर्च करता येते. पण गुगलच्या 'Google Kids Space' बद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे. तुमच्या घरात लहान मुले असतील आणि तुम्ही त्यांना वापरण्यासाठी टॅब्लेट देत असाल, तर हा रिपोर्ट तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. गुगलच्या या अनोख्या अॅप, गुगल किड्स स्पेसबद्दल जाणून घेऊया. मुलांची ऑनलाइन प्रायव्हसी लक्षात घेऊन हे अॅप त्यांना नवीन गोष्टी शिकण्यास मदत करते. .

Google Kids Space अॅपचे खास वैशिष्ट्य कोणते?

अॅप फक्त टॅब्लेटमध्ये वापरता येते. तुम्ही हे अॅप फोनवर वापरू शकत नाही. Google Kids ऍप्लिकेशनमध्ये नवीन आणि मनोरंजक गेम समाविष्ट आहेत. ज्यांच्या मदतीने मुले नवीन गोष्टी शिकू शकतात.

या खेळांमुळे मुलांचा मानसिक विकास आणि कौशल्ये सुधारण्यास मदत होते. विज्ञान, गणित, भूगोल आणि इतर विषयांची माहितीही या अॅपमध्ये दिली आहे. म्हणजेच पाचवीपर्यंतची मुलेही याचा वापर करू शकतात.

गुगल किड्स अॅप्लिकेशन अशा प्रकारे डिझाइन केले आहे, की ते वापरायला देखील खुप सोपे आहे. त्यात अनेक प्रकारची पुस्तकेही आहेत. याशिवाय फोटो देखील देण्यात आले आहेत. तुमच्या घरात लहान मुलं असतील तर त्यांना यूट्यूब ऐवजी हे अॅप वापरायला देऊ शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT