Take care these things during Karva Chauth Vrata Dainik Gomantak
लाइफस्टाइल

करवा चौथ व्रतादरम्यान या गोष्टींची घ्या काळजी

तुम्ही जर करवा चौथचा व्रत करत असाल तर सर्गिमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश करावा हे जाणून घ्या.

दैनिक गोमन्तक

करवा चौथ (Karva Chauth) व्रत दरवर्षी कार्तिक महिन्यात कृष्ण पक्षाला चतुर्थीला ठेवला जातो. हा सण (Festival) महिलांसाठी विशेष असतो. या दिवशी महिला निर्जल उपवास करतात. त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. महिला वर्षभर या उपवासाची वाट पाहतात. या दिवसाची तयारी फार उत्साहात केली जाते. यंदा करवा चौथ 24 ऑक्टोबर रोजी साजरा (Celebrate) करण्यात येणार आहे.

1) दुधापासून बनवलेली मिठाई

सार्गीमध्ये आपण दुधापासून बनवलेल्या कोणत्याही गोड पदार्थांचा समावेश करावा. यात शेवया , खीर किंवा खीर किंवा रबरी यासरख्या पदार्थांचा समावेश असणे आवश्यक असते. दुधात भरपूर प्रथिने असतात. म्हणून दुधापासून बनवलेले पदार्थांचे सेवन करावे.

2) सुकामेवा

उपवासापूर्वी बदाम, मनुका, काजू यासरख्या सुकामेव्यांचा (Dry Fruits) समावेश करावा. यात पोषक घटक अधिक असतात. उपवासादरम्यान सुकामेवा खाल्यास थकवा कमी होतो.

3) फळ

फळ (Fruits) आरोग्यासाठी (Health) लाभदायी असते. यात मुबलक प्रमाणात पोषक घटक असतात. यात पपई, डाळिंब, बेरी, सफरचंद यासारख्या फळांचा समावेश करू शकता.

4) नारळ पाणी

नारळाचे पाणी (Coconut water) आरोग्यासाठी (Health) लाभदयी असते. आपण उपवासादरम्यान पाणी पिऊ शकत नाही, म्हणून सूर्योदयापूर्वी नारळाचे पाणी प्यावे. शरीराला पोषण देखील मिळते आणि तहानही नियंत्रित राहते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT