Table Decoration Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Table Decoration Ideas: 'या' सिंपल टिप्सने करा घरातील टेबलची सुंदर सजवट

तुम्हीही घरातील टेबल सजवण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

Puja Bonkile

Table Decoration Ideas: घर अधिक सुंदर दिसण्यासाठी अनेक लोक विविध सजावटीच्या पद्धतींचा वापर करतात. सर्वांच्या घरी टेबल असतात. पण टेबलचा वापर फारच कमी होतो. यामुळेच अनेक वेळा बरेच प्रयत्न करूनही टेबल नीट आणि सुंदर दिसत नाही. यासाठी तुम्ही पुढील टिप्सची मदत घेऊन टेबलची सुंदर सजावट करू शकता.

टेबल कव्हर

टेबलला हटके लुक देण्यासाठी तुम्ही टेबल कव्हरचा वापर करू शकता. यामुळे टेबल कुठल्याही खराब खुणा दिसणार नाही. टेबल कव्हर टाकल्याचा टेबल अधिक आकर्षक दिसतो. सोफ्याशेजारी टेबल असेल तर ते सोफ्यासारख्याच रंगाच्या कव्हरचा वापर करावा.

फ्लॉवर पॉट

टेबल अधिक आकर्षक आणि सुंदर दिसण्यासाटी तुम्ही त्यावर फ्लॉवर पॉट ठेऊ शकता. त्यात सुंदर सुगंधी फुले ठेवल्यास फुलांचा सुगमध घरभर पसरेल आणि सकारात्मकता वाढेल.

रॉयल लुक बॉक्स ठेवावा

जर तुमच्या घरी पाहुणे येत असतील तर तुम्ही ड्रायफ्रुट्स रॉयल दिसणाऱ्या बॉक्समध्ये टाकून टेबलवर ठेवू शकता. यामुळे, तुम्हाला पुन्हा-पुन्हा पाहुण्यांसमोर बॉक्स घेऊन जावे लागणार नाही आणि टेबल देखील चांगले दिसेल.

स्टडी टेबल

जर तुम्हाला तुमचे स्टडी टेबल सजवायचे असेल तर तुम्ही फोटो फ्रेमची मदत घेऊ शकता. फोटो फ्रेममध्ये कोट्स किंवा नकाशा यासारख्या अनेक गोष्टी ठेऊ शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Narendra Modi: काँग्रेसनेच लष्कराला हल्ल्यापासून रोखले, '26-11'बाबत पंतप्रधान मोदींची टीका

GDS Recruitment: डाकसेवक पदांसाठी 'कोकणी' अनिवार्य! मराठीतून शिकलेल्‍यांनाही बंधनकारक, मुख्‍यमंत्र्यांकडून निर्णयाचे स्‍वागत

Goa Coconut: नारळ पीक का घटले? शुक्रवारी होणार चिंतन; 'गोमन्‍तक', 'ॲग्रोवन'तर्फे दोनापावला येथे राष्‍ट्रीय परिषदचं आयोजन

Jiva Mahala History: होता 'जिवा' म्हणून वाचला 'शिवा'! जिवा महाला कसे बनले शिवाजी महाराजांचे 'अंगरक्षक'; वाचा ऐतिहासिक भेटीची कहाणी!

International Purple Festival 2025: 9 ऑक्टोबरपासून पणजीत रंगणार आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टिव्हल, नोंदणी अनिवार्य; जाणून घ्या स्थळ, थीम आणि प्रमुख आकर्षणे

SCROLL FOR NEXT