Slap Day 2023 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Slap Day 2023: स्लॅप डेनिमित्त सोशल मिडियावर व्हायरल होतायत मजेदार मीम्स

स्लॅप डे पासून अँटी व्हॅलेंटाईन्स वीकची सुरुवात झाली आहे.

दैनिक गोमन्तक

स्लॅप डे पासून अँटी व्हॅलेंटाईन्स वीकची सुरुवात झाली आहे. हा दिवस 15 फेब्रुवारी रोजी साजरा केला जात आहे. यावर्षी हा दिवस बुधवारी आला आहे. हा दिवस विशेषतः अशा लोकांसाठी आहे ज्यांचे हृदय त्यांच्या माजी जोडीदाराने तोडले आहे. हा दिवस तरुणांमध्ये खूप प्रसिद्ध आहे.

यामुळेच या दिवशी सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे मीम्स व्हायरल होऊ लागतात.तुम्ही हे मीम्स मित्रासह शेअर करु शकता.

या मीममध्ये लिहिले आहे की" आता येणार मज्जा"

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्याकडे येणारी बस अंकोल्यात उलटली; एकाचा मृत्यू, 20 प्रवासी गंभीर जखमी; चालकाचे सुटले नियंत्रण

Stray Cattles: डिचोलीतील चौपदरी बगलमार्गावर मोकाट गुरांचा उपद्रव कायम, अपघातांचा धोका; दोन वर्षांत 15 गुरांचे बळी

Dabolim Airport: दाबोळी विमानतळ अव्वल दहातून बाहेर! 3 महिन्यांत 3.21 लाख प्रवासी कमी; विमान वाहतुकीत मंदीचे संकेत

वीरेश बोरकर यांची वाढती लोकप्रियता मनोज परब यांना खुपली? 'रिव्होल्युशनरी गोवन्स' पक्षाच्या चिंधड्या उडण्यामागचं खरं कारण काय?

Bhagur Village: इंग्लंडला धडकी भरवणारं भारतातील 'ते' खोडकर गाव, जाणून घ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 'भगूर'चा थरारक इतिहास

SCROLL FOR NEXT