Skin Care Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Skin Care Mistakes: 'या' 5 चुकांमुळे होऊ शकते त्वचेचे नुकसान

अनेक वेळा डेली रूटीनमधल्या छोट्या चुकांमुळे त्वचा खराब होऊ शकते. चमकदार त्वचेसाठी काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.

Puja Bonkile

Skin Care Mistakes: अनेक वेळा डेली रूटीनमधल्या छोट्या चुकांमुळे त्वचा खराब होऊ शकते. चमकदार त्वचेसाठी काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.चला तर मग जाणून घेऊया त्वचेची काळजी कशी घ्यावी.

जे लोक अनहेल्दी पदार्थांचे सेवन करतात, त्याच्या त्वचेवर याचे परिणाम अधिक दिसून येतात. साखर, प्रोसेस केलेले पदार्थ, फास्ट फुड या सारख्या पदार्थांचे सेवन केल्याने चेहऱ्यावर पिंपल येतात

Fast Food

चेहऱ्याची त्वचा खुप कोमल असते. यामुळे स्क्रब करताना काळजी घ्यावी. चेहऱ्यावर स्क्रब करताना जास्त दाब देऊन करू नये. यामुळे त्वचेवरील छिद्रे मोकळे होऊन त्यात घाण साचु शकते. तसेच त्वाचा काळी पडते. यामुळे स्क्रब जास्त वेळ करणे टाळावे.

Skin

चमकदार त्वचा हवी असेल तर पुरेशी झोप घेणे देखील महत्वाचे आहे. कारण 7 ते 8 तासाची पुरेसी झोप ही तुम्हाला फ्रेश तर ठेवते पण त्वचा देखील उजळ करण्यास मदत करते. पुरेशी झोप घेतल्याने तुम्हाला थकवा जाणवत नाही. याचा परिणामी तुमच्या चेहऱ्यावर दिसतो.

sleeping

जेव्हा तुम्ही मेकअप करून घराबाहेर पडता तेव्हा धुळामुळे त्वचा खराब होऊ शकते. यामुळे जेव्हा पण तुम्ही उन्हात घराबाहेर पडता तेव्हा सनस्क्रिन लावायला विसरू नका. यामुळे तुमच्या त्वचेचे उन्हाच्या अतिनील किरणांपासून रक्षण होते.

Sunscreen

रात्री झोपतांना चेहऱ्यावरचा मेकअप रिमुव्ह करूनच झोपावे. अन्यथा तुमची त्वचा खराब होऊ शकते. मेकअप न काढता झोपल्यास त्वचेवरील छिद्रे बंद होतात आणि पिंपल्सची समस्या वाढते. यामुळे त्वचेला ऑक्सीजन मिळत नाही. यामुळे त्वचेवरील चमक कमी होते.

Makeup remover

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Star Cricketer Retirement: ''मी लढाई हरलो...'', स्टार वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम; सततच्या दुखापतींना कंटाळून घेतला मोठा निर्णय

Asian Games Final 2026: अजिंक्य टीम इंडियाची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये भारतीय पोरींनी श्रीलंकेला 147 धावांनी लोळवलं; एशियन गेम्समध्ये भारताचा डंका

Women Cancer Symptoms : महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग कोणता? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच तपासणी करा

Goa Ranji 2026: गोव्याच्या रणजी संघाची तयारी अंतिम टप्प्यात, स्पर्धेपूर्वी महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

Goa Rain Shortage: पाऊस न पडल्यास भातशेती धोक्यात; कणसे धरू लागल्याने दिवसातून किमान एक हलकी सर आवश्यक, कृषी संचालकांचा इशारा

SCROLL FOR NEXT