Bluetooth Earphone Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Bluetooth Earphone वापरताय? मग हे आधी वाचा, अन्यथा...

अनेक लोक ब्लूटूथुचे इअरफोन वापरतात पण तुम्हाला याचे दूष्परिणाम माहिती आहे का?

Puja Bonkile

Bluetooth Earphone: ब्लूटूथ इअर फोनचा वापर अनेक लोक करतात. मार्केटमध्ये सुद्धा वेगवेगळ्या रंगाचे आणि प्रकाराचे इअरफोन उपलब्ध आहे. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वच या इअर फोनचा वापर करतांना दिसतात. या इअरफोनमुळे

अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत पण यामुळे शरिरावर अनेक गंभीर आजार देखील निर्माण झाले आहे.

  • ब्रेन कॅन्सर

इअरफोनमधून एक रेडिएशन बाहेर पडत असतात. जे मेंदूच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. जर तुम्हाला आधीच ट्युमर असेल तर तो आजार वाढू शकतो.यामुळे ब्रेन कॅन्सर वाढू शकतो.

  • बहिरेपणा

इअरफोनचा अति वापर केल्याने बहिरेपणा येऊ शकतो. जर तुम्ही नियमितपणे जास्त आवाजात गाणी ऐकत असाल तर तुम्हाला ही समस्या निर्माण होऊ शकते. कारण कानाची ऐकण्याची क्षमता ९० डेसिबल आहे. ती नंतर ४०-५० होते आणि आपल्याला कमी ऐकायला येते

  • कानाचे इन्फेक्शन

कधीही इअरफोन स्वत:चेच वापरावे. इतरांचे चुकूनहा वापरू नये. यामुळे कानाचे इन्फेक्शन वाढू शकते. र एखाद्याचे हेडफोन वापरायचे असतील, तर आधी हेडफोन स्वच्छ कापडाने पुसा आणि नंतर वापरा.

  • कानाचा पडदा खराब होणे

इअर फोनच्या अतिवापरामुळे कानाच्या पडद्यावर देखील परिणाम होऊ शकतो. कारण इअर फोनमधून येणाऱ्या वायब्रेशनमुळे कानाचा पडदे खराब होऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shukra Gochar 2026: शुक्राचे आर्द्रा नक्षत्रात गोचर! 5 भाग्यवान राशींवर होणार पैशांचा पाऊस आणि सुखवृद्धी; लव्ह लाइफसाठी सुवर्णकाळ

Goa Bison Car Accident: गोव्यात धावत्या कारला गवा रेड्याची जोरदार धडक, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली; चालक थोडक्यात बचावला!

VIDEO: "याच्या ओव्हरअ‍ॅक्टिंगचे 50 पैसे कापा" मोहम्मद रिझवान अन् लिटन दास यांच्यात जोरदार बाचाबाची; बांगलादेशी खेळाडूंनी उडवली खिल्ली

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाच्या चर्चेदरम्यान मोदी सरकारचा मोठा निर्णय, 'या' सरकारी कर्मचाऱ्यांची लागली लॉटरी; ओल्ड पेन्शन स्कीमचा मिळणार फायदा

Horoscope 20 May 2026: चंद्राचे गोचर घडवणार चमत्कार! बुधवारचा दिवस 5 राशींसाठी भाग्याचा; व्यवसायातून होणार अफाट धनलाभ

SCROLL FOR NEXT