Reuse Hacks: Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Reuse Hacks: डिस्पोजेबल ग्लासेसचा असा करा सजावटी वापर

घरात असलेली प्रत्येक लहान-मोठी वस्तू निरुपयोगी म्हणून टाकून देण्यापेक्षा तुम्ही त्याचा घरातील कामासाठी वापर करू शकता.

Puja Bonkile

Reuse Hacks: आपल्या सर्व घरांमध्ये डिस्पोजेबल ग्लासेस वापरले जातात. पण तुम्हाला माहिती आहे का या ग्लासेसचा तुम्ही सजावटीसाठी देखील करू शकता. यामुळे तुमच्या घराला एख हटके लुक मिळेल.

  • डिस्पोजेबल ग्लासचे काय करावे

डिस्पोजेबल ग्लासेस वापरल्यानंतर तुम्ही ते सजावटीच्या वस्तू बनविण्यासाठी वापरू शकता. डिस्पोजेबल ग्लासेसने तुम्ही घरातील कोणतेही टेबल आणि कोपरा सजवू शकता. यासाठी, तुम्हाला फक्त ग्लासेसवर पेंट करावे लागेल आणि त्याला वेगळे लूक देण्यासाठी त्यावर डोळे आणि नाक बनवावे लागेल. 

  • झाडे लावावे

घरात झाडे लावल्याने अधिक आकर्षक दिसते. तुम्ही घरात लहान रोप लावण्यासाठी या ग्लासेसचा वापर करू शकता. यासाठी तुम्हाला फक्त डिस्पोजेबल ग्लास विविध रेगांनी रंगवावे लागेल. तुम्हाला आवडेल त्या डिझाईन देखील काढू शकता.

  • पेन स्टँड

डिस्पोजेबल ग्लासमधून पेन स्टँड देखील तयार करू शकता. तुम्हाला फक्त ग्लास सजवावा लागेल आणि त्यात पेन ठेवावा लागेल. स्टँड मजबूत करण्यासाठी 2 ग्लासेस देखील वापरू शकता. जर तो कागदाचा ग्लास असेल तर जास्त ओला पेंट लावू नका. तुम्ही यावर रंगीत टिकली देखील लावू शकता.

  • वॉल हँगिंग्ज 

डिस्पोजेबल ग्लासेसचा वापर तुम्ही वॉल हँगिंग्ज बनवण्यासाठी देखील करू शकता. तुमच्या घरात असलेल्या छोट्या छोट्या गोष्टींच्या मदतीने ग्लासेला फॅन्सी लूक देता येतो.  

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: "मंत्र्यांना सेवा नको, फक्त पैसा हवा...", मंत्री तवडकरांच्या नाराजीवरुन गिरीश चोडणकरांचा सरकारला टोला

Sam Konstas Century: कसोटी सामन्यात 'वनडे'चा तडका! बुमराहशी पंगा घेणाऱ्या पठ्ठ्यानं ठोकलं तूफानी शतक; भारतीय गोलंदाज हवालदिल

India vs Pakistan: लायकीवर उतरला पाकिस्तानी खेळाडू! सूर्यकुमार यादवला दिली शिवी; म्हणाला, "भारताला लाज वाटली पाहिजे" Watch Video

Goa Drug Case: मोडसाय - बड्डे येथे घरातूनच चालायचा 'ड्रग्स'चा धंदा; गांजासह पोलिसांनी जप्त केली Airgun

GCA Election: रोहन गटाचा 'त्रिफळा'; चेतन-बाळूचा विजयी 'षटकार'; परिवर्तन गटाचा 6-0 फरकानं उडाला धुव्वा, पाटणेकरांचाही पराभव

SCROLL FOR NEXT