लाइफस्टाइल

Vastu Tips: बाथरूममध्ये असतील या वस्तू तर लगेच हटवा; येऊ शकते दारिद्र्य

गोमन्तक डिजिटल टीम

वास्तुशास्त्रानुसार, घरात ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीचा व्यक्तीच्या जीवनावर परिणाम होत असतो. घरात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूमुळे तुम्हाला सकारात्मक, नकारात्मक ऊर्जा मिळते. घरातील बाथरूमसाठी वास्तुबाबत काही खास नियम बनवले आहेत. तर, जाणून घेऊयात काय आहेत हे नियम.

तुटलेली चप्पल- तुटलेली चप्पल बाथरूममध्ये अजिबात ठेवू नये. वास्तुशास्त्रानुसार तुटलेली चप्पल घरामध्ये नकारात्मक ऊर्जा घेऊन येते.

फुटलेला आरसा- वास्तुशास्त्रानुसार फुटलेला आरसा कधीही बाथरूममध्ये ठेवू नये. फुटलेला आरसा घरामध्ये वास्तुदोष आणते आणि यामुळे पैशाच्या तुटवड्याला सामोरे जावे लागते.

रिकामी बादली- वास्तुशास्त्रानुसार, बाथरूममध्ये कधीही रिकामी बादली ठेऊ, रिकामी बादली घरात दुर्दैव घेऊन येते. म्हणून बाथरूममध्ये नेहमी भरलेली बादली ठेवावी.

नळातून टपकणारे पाणी- वास्तुशास्त्रानुसार नळातून टपकणारे पाणी घरात नकारात्मक ऊर्जा घेऊन येते. बाथरूमच्या नळात काही समस्या असेल तर, त्वरित दुरुस्त करावी.

ओले कपडे- जर बाथरूममध्ये ओले कपडे असतील तर ते लगेच धुवा आणि सुकण्यासाठी घराबाहेर ठेवा. ओले कपडे बाथरूममध्ये कधीही ठेऊ नयेत कारण ते सूर्य दोष देतात.

झाडे- वास्तुशास्त्रानुसार बाथरूममध्ये झाडे ठेवू नयेत. बाथरूममध्ये ठेवलेली झाडे लवकर खराब होतात आणि घरातील वास्तुदोष वाढवतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT