Relationship Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Relationship Tips: 'या' संकेतांवरून समजून घ्या बॉयफ्रेंडला करायचयं ब्रेकअप

Signs Of Breakup: जर तुमचा जोडीदार ब्रेकअप करणार असेल तर हे लक्षण दिसून येतात.

Puja Bonkile

relationship tips these signs your partner wants breakup with you read full story

जेव्हा दोन लोक एकमेकांना पसंत करतात तेव्हा ते प्रेमात पडतात. पण काही दिवसानंतर नात्यात पहिलेसारखे प्रेम राहत नाही. यामुळे नात तुटण्याची शक्यता असते. जर तुमच्या पार्टनरला ब्रेकअप करायला असेल तर पुढील लक्षणे दिसतात.

  • संवादाचा अभाव जाणवणे

बिझी लाइफमध्ये वेळ न मिळणे सामान्य गोष्ट आहे. परंतु या दरम्यान, आपल्या जोडीदारासाठी बोलण्यासाठी वेळ न काढणे खुप गरजेचे असते. जर कपल्समधील संवाद कमी झाला असेल, जोडीदार तुमच्याशी कमी बोलत असेल तर समजा की त्याला ब्रेकअप करायचा आहे.

  • मानसिक आणि शारीरिक अंतर

जोडपे केवळ मानसिकरित्या एकमेकांशी जोडलेले नसतात. परंतु प्रेमात एकमेकांना स्पर्श करणे देखील सामान्य आहे. एकमेकांचा हात धरून चालणे आणि एकमेकांना मिठी मारणे हे जोडप्यामधील प्रेम दर्शवते. परंतु जेव्हा जोडीदार आपल्यापासून दूर राहतो आणि प्रेम व्यक्त करणे थांबवतो तेव्हा समजून घ्या की त्याला ब्रेकअप करायचा आहे.

  • बोलण्याची पद्धत बदलणे

जर तुमच्या जोडीदाराचा बोलण्याचा टोन बदलला, जसे की त्याला किंवा तिला तुमचे ऐकायचे नसेल किंवा असभ्य, चिडचिड किंवा असभ्य रीतीने बोलत असेल, तर समजून घ्या की त्याला आता ब्रेकअप करायचे आहे.

  • वेळ न देणे

एकमेकांना आवडणाऱ्या किंवा प्रेम करणाऱ्या कपल्सला एकमेकांसोबत वेळ घालवायचा असतो. त्यांच्याकडे वेळ कमी असला तरी ते भविष्यात एकमेकांसोबत राहण्याचा किंवा कुठेतरी प्रवास करण्याचा प्लॅन करतात. पण पार्टनरला नातं संपवायचे असेल तर तो तुमच्याकडे दुर्लक्ष करतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Cyber Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

SCROLL FOR NEXT