Raksha Bandhan 2023 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Raksha Bandhan 2023: चेहऱ्यावरचा डलनेस दूर करण्यासाठी घरीच बनवा डी-टॅन फेसपॅक

चेहऱ्यावरचा टॅन कमी करण्यासाठी घरीच बनवा डी-टॅन फेसपॅक

Puja Bonkile

De-Tan Face Pack For Glowing Skin: रक्षाबंधन हा सण भावाबहिणीचा सण म्हणून ओळखला जातो. यंदा हा ३० ऑगस्टला साजरा केला जाणार आहे. पण चेहऱ्यावरचा टॅन कमी कराचा असेल तर घरीच डी-टॅन पॅक बनवू शकता. यामुळे त्वचेवरील काळे डाग कमी होवून चेहरा चमकदार दिसेल.

multani mati
  • मुलतानी माती आणि एलोव्हेरा जेल

हा फेसपॅक बनवण्यासाठी मुलतानी माती आणि एलोव्हेरा जेल चांगले मिक्स करावे. नंतर ही पेस्ट चेहऱ्यावर लावावी. 10 मिनिटांनी चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ करावे.

honey, turmeric
  • एलोव्हेरा,मध आणि हळद

हा फेसपॅख बनवण्यासाठी हे तिन्ही पदार्थ एकत्र करावे. स्मुथ पेस्ट तयार करून चेहऱ्यावर लावावी. यामुळे चेहऱ्यावरचा टॅन कमी होतो. 10-15 मिनिटं असेच राहू द्यावे. नंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा. आठवड्यातुन एकदा हे पॅक लावावे.

lemon, honey, mik powder
  • मिल्क पावडर, मध, लिंबु

हा डी-टॅन फेसपॅक बनवण्यासाठी मध, मिल्क पावडर,लिंबु चांगले मिक्स करावे. हे पॅक चेहऱ्यावर 15 मिनिटं ठेवावे. नंतर थंड पाण्याने स्वच्छ धुवावे. यामुळे चेहऱ्याचा डलनेस कमी होईल.

Tomato face Pack
  • टोमॅटो फेसपॅक

हा फेसपॅक बनवण्यासाठी टोमॅटोची बारिक पेस्ट तयार करावी. पहिले चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा. नंतर टोमॅटो पेस्ट चेहऱ्यावर लावावी. 15 मिनिटं तसेच राहू द्यावे. नंतर स्वच्छ पाण्याने धुवावे. असे आठवड्यातून दोनवेळा केल्यास चेहरा चमकदार होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opposition Alliance: जनतेचे ऐका, महाआघाडी करा! दसऱ्यापर्यंत निर्णय घेण्याची सरदेसाईंची काँग्रेसकडे मागणी

खरी कुजबुज: बाबू पुन्हा आक्रमक...

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार थेट 69,000 रूपये होणार? 8व्या वेतन आयोगासमोर 3.833 फिटमेंट फॅक्टरची मागणी

CJP Protest Delhi: आंदोलकांवरील निर्बंधांवर सर्वोच्च न्यायालयाची पोलिसांना चपराक! रस्ते, मेट्रो आणि इंटरनेट सेवा पूर्ववत करण्याचे आदेश; प्रशासनाचे दणाणले धाबे

Stray Dogs Beach: समुद्रकिनाऱ्यांवरील भटक्या कुत्र्यांची दहशत मोडून काढणार! पर्यटन खात्याचा 15 ऑक्टोबरचा अल्टीमेटम!

SCROLL FOR NEXT