Propose Day 2022 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Propose Day 2022: प्रेम व्यक्त करायचय, मग वापरा या भन्नाट कल्पना

Happy Propose Day: तुम्हाला जर प्रेम व्यक्त करायचं असेल तर या सोप्या आणि भन्नाट आइडियाज् वापरुन पहा.

दैनिक गोमन्तक
Propose Day 2022

तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीला प्रपोज करण्यासाठी एका हॉटेलची रूम बूक करू शकता किंवा तुमच्या घरातील एक रूम फुग्यानी सजवू शकता. हा दिवस खास बनवण्यासाठी तुम्ही हार्ट शेपच्या आकारातील फुगे आणि सुंदर संदेश लिहून रूम सजवू शकता.

Candle light dinner

तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीला त्यांच्या आवडत्या रेस्टॉरंटमध्ये कॅन्डल लाइट डिनरसाठी टेबल बूक करू शकता. हे एक सुंदर सरप्राइज असू शकते.

Taj Mahal

ताजमहाल हे शाहजहानच्या मुमताजच्या प्रेमाचे प्रतीक आहे. यामुळे आजच्या दिवशी तुम्ही तुमच्या प्रियकराला किंवा प्रियसीला प्रपोज करण्यासाठी या सुंदर निसर्गरम्य ठिकाणी जावू शकता.

Propose Day 2022

तुम्ही जर गायक असाल तर तुमच्या आवडत्या व्यक्तीला प्रपोज करण्यासाठी एक योग्य ठिकाण निवडून त्या ठिकाणी रोमॅंटिक गाणे म्हणून सुंदर सरप्राइज देवू शकता. हे एक सुंदर सरप्राइज असू शकते. आजच्या दिवशी तुम्ही या कल्पनेचा वापर करू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Cyber Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

SCROLL FOR NEXT