Papaya  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Pregnancy Care: पपई खाल्ल्याने होऊ शकते गर्भपात

गर्भवती महिलांनी (Women) या पदार्थाचे सेवन टाळावे अन्यथा होऊ शकते गर्भपात

दैनिक गोमन्तक

आई होणे ही एका स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात आनंदायी भावना असते. एकदा गरोदर राहिल्यानंतर प्रसूतीपर्यंत स्त्रीला स्वत: ची विशेष काळजी घ्यावी लागते. खाण्यापिण्यापासून ते इतर गोष्टीची काळजी घ्यावी लागते. गर्भावती (Pregnant) महिलांना लोह, कॅल्शियम, पोषक घटक असलेल्या पदार्थांचे सेवन करण्याचा सल्ला देतात. तसेच या काळात काही गोष्टी ना खाण्याचा सल्ला देखील दिला जातो. कारण या गोष्टी गर्भपातास कारणीभूत ठरू शकतात.

गरोदरणात 'या' पदार्थांचे सेवन टाळावे

* मासे:

मासे खाणे तसे आरोग्यासाठी चांगले असते. ते खाल्ल्याने व्हिटॅमिन डी, प्रथिने, ओमेगा-3 फॅटी अॅसिड, आणि डीएचए सारखे आवश्यक घटक असतात, परंतु अशुद्ध पाण्यात राहून आणि पाण्यातील इतर जीव खाल्ल्याने अनेक वेळा पारा माशांच्या शरीरात जातो. हा पारा माशांच्या स्नायूंमध्ये स्थिरवतो आणि मासे शिजल्यावरही जात नाही. यामुळे गर्भपात होण्याची शक्यता असते. म्हणून गर्भावती महिलांनी मासे खाणे टाळावे.

* पपई:

गरोदरपणात पपई (Papaya) न खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण पपई हे उष्ण फळ आहे. यामुळे गर्भात वाढणाऱ्या बळात जन्मजात दोष निर्माण होऊ शकतात. यामुळे पपई खाणे टाळावे.

* अंडी

गरोदरपणात (Pregnancy) कच्ची अंडी खाणे टाळावे. यामुळे साल्मोनेला संसर्गाचा धोका वाढतो. त्यामुळे मळमळ, पोटदुखी, जुलाब, उलट्या अशा समस्या निर्माण होऊ शकतात.

* तुळशीचे पाने

तुळशीचा चहा पिणे आरोग्यदायी (Health) आहे. परंतु गर्भवती महिलांनी तुळशीचा चहा पिणे टाळावे. तुळशीच्या पानांमध्ये एस्ट्रोगोल नावाचे तत्वे असतात यामुळे गर्भपात होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.

* कॅलरी असलेले पदार्थ

अधिक कॅलरी असलेले पदर्थ खाल्याने वजनात वाढ होते. तसेच गर्भधारणेत गुंतागुंत होयाची शक्यता असते. यामुळे गर्भपाताचा धोका निर्माण होऊ शकतो. महिलांनी कमी शिजवलेले मास, सीफूड, प्रोसेस केलेल मास, जास्त तळलेले व भाजलेले मास खाणे टाळावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT