Oily Hair Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Oily Hair: तुमचेही तेलकट केस असेल तर 'अशी' घ्या काळजी

Oily Hair Care Tips: तेलकट केसांसाठी योग्य शॅम्पूच नाही तर इतर गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते.

Puja Bonkile

oily hair care tips how to get rid of oily hair read full story

लांब केस धुणे खुप अवघड काम आहे. यामुळे अनेक महिला आठवड्यातून एकदा केस धुतात त्यामुळे केस तेलकट, अस्वच्छ आणि चिकट दिसतात.

याशिवाय ओल्या केसांमध्ये कंगवा करून केस बांधल्यास केसांची समस्या वाढते. तुमचेही केस ऑइली दिसत असतील पुढील गोष्टी लक्षता ठेऊ शकता.

  • ड्राय शॅम्पू वापरा

स्कॅल्प ऑइल फ्री ठेवण्यासाठी ड्राय शॅम्पू वापरावा. परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही आठवडाभर शॅम्पू करू नका. जेव्हा तुम्हाला कुठेतरी बाहेर जायचे असेल आणि केस धुण्यासाठी वेळ नसेल तेव्हाच याचा वापर करा. ऑइली केस असतील तर ड्राय शॅम्पू वापरावा. वनस्पती-आधारित तेल शोषक वापरणारे क्लिनर फॉर्म्युले शोधा आणि त्यांचा योग्य वापर करा.

  • आठवड्यातून दोनदा टाळू स्वच्छ करा

फक्त शरीरच नाही तर तुमचा चेहरा आणि टाळू देखील वेळोवेळी एक्सफोलिएट करणे आवश्यक आहे. यामुळे टाळूवर साचलेली घाण निघून जाते. त्यामुळे बाहेरून वापरलेले पोषण योग्य प्रकारे शोषले जाऊ शकते आणि केस निरोगी, चमकदार आणि मजबूत बनतात. यासाठी वाफ घेणे खूप प्रभावी आहे. जे स्कॅल्पमधील मृत त्वचा, तेल आणि जमा होण्यास मदत करते.

  • योग्य ब्रश वापरा

सर्वात पहिले ओल्या केसांना कंगव्याने विचरने सोडून द्या. दुसरे, पहिल्यापेक्षा जाड कंगवा वापरावा. यामुळे केसांमधील गुंता कमी करता येतो. कंगवा टाळूची चिकट आणि कोरडी टोके काढून टाकण्यासाठी मदत करतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT