Navratri Decoration Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Navratri Decoration: नवरात्रीत घर सजवायचे आहे? मग 'या' बजेट फ्रेंडली आयडिया नक्की ट्राय करा

नवरात्रीनिमित्त कमी बजेटमध्ये तुम्हीही सुंदर घर सजवू शकता.

Puja Bonkile

Navratri Decoration Idea: देशभरात नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नवरात्रीत नऊ दिवस माता दुर्गेच्या नऊ रुपाची पुजा केली जाते. अनेक लोक उपवास करतात. मंदिर आणि घर सजावतात. यामुळे सणात अधिक उत्साह वाढतो. घर सुंदरपणे सजावण्यासाठी तुम्ही पुढिल डेकोरेशन आयडिया फॉलो करू शकता.

दिव्याची सुंदर सजावट

नवरात्रीत तुम्ही घरता दिव्यांनी सुंदर सजावट करू शकता. तुम्ही मार्केटमधुन काचेचे भांडे, फ्लोटिंग दिवा आणि पेपर कप वापरू शकता. तसेच विविध आकाराचे कप देखील वापरू शकता .

फुलांची सुंदर साजवट

फुलांची सजावट केल्याने घर अधिक आकर्षक दिसते. नवरात्रीत तुम्हीही विविध रंगीत फुलांचा वापर करून सजावट करू शकता. फुलांची रांगोळी किंवा फ्लॉवर पॉट घरात ठेऊ शकता. तसेच आजकाल मार्केटमध्ये विविध प्रकारचे सुंदर काचेच फ्लॉवर पॉट उपलब्ध आहेत. तुम्ही याचा देखील वापर करू शकता.

मातीच्या वस्तु

तुम्ही नवरात्रीत घर सजवण्यासाठी मातीच्या वस्तु ठेऊ शकता. आजकाल मार्केटमध्ये मातीच्या सुंदर आणि आकर्षक वस्तु मिळतात. यामध्ये दिवा, स्टूल, सुंदर मातीचे भांडे या गोष्टींचा समावेश आहे. तुम्ही या वस्तु घरात ठेऊ शकता. यामुळे तुमच्या घराला एथेनिक लुक मिळेल.

तोरण

घराच्या दारावर तोरण बांधल्याने घराची शोभा वाढते. घराच्या दारात धागे, फुले, मणी,पानं यापासून बनवलेले सुंदर तोरण लावू शकता. यामुळे घराला नवरात्रीत एख सुंदर लुक मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT