Purse Color Astrology Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Purse Color Astrology: राशीनुसार निवडा पर्सचा रंग; करिअरमध्ये मिळेल यश

कोणत्या रंगाची पर्स तुमच्यासाठी लकी आहे हे जाणून घ्यायचे असेल तर ही बातमी वाचाच

Puja Bonkile

Purse Color Astrology: रंग आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचे असतात. प्रत्येक रंगाचा तुमच्या आयुष्यात प्रभाव पडत असतो. प्रत्येक राशीसाठी वेगळा रंग सांगितला आहे, ज्यामुळे फायदा होतो. तुमच्या पर्सचा रंग खूप महत्त्व आहे. तुमच्याकडे कोणत्या रंगाची पर्स आहे हे लक्षात ठेवल्यास तुम्हाला करिअरमध्ये यश मिळू शकता.

  • मेष

मेष राशीच्या लोकांसाठी लाल रंगाची पर्स वापरणे खूप शुभ मानले जाते. या रंगाची पर्स ठेवल्याने तुम्हाला कधीही पैशाची (Money) कमतरता भासणार नाही.

  • वृषभ

वृषभ राशीच्या लोकांनी पांढऱ्या रंगाचे पर्स वापरावी. तेसच या राशीचे लोक क्रीम रंगाची पर्सही वापरु शकतात. असे केल्याने आर्थिक समस्या कमी होइल.

  • मिथुन

या राशीच्या लोकांनी हिरव्या रंगाची पर्स सोबत ठेवावे. मिथुन राशीच्या लोकांसाठी हिरवा रंग समृद्धी आणि आनंदाचे प्रतीक आहे.

  • कर्क

या राशीच्या लोकांनी पांढऱ्या किंवा क्रीम रंगाची पर्स सोबत ठेवावी असे केल्याने त्यांची सर्व कामे चांगल्या प्रकारे पूर्ण होतील आणि पैशाची कमतरता भासणार नाही.

  • सिंह

या राशीच्या लोकांनी तपकिरी रंगाची पर्स वापरावी. हा रंग त्याच्यासाठी लकी असतो. या रंगाची पर्स वापरल्यास त्याची प्रगती जलद होईल.

  • तूळ

पांढऱ्या किंवा क्रीम रंगाची पर्स वापरल्यास या राशीच्या लोकांना फायदा होतो. असा रंग ठेवल्याने तुमच्या प्रगतीचा मार्ग लवकर खुला होतो. पैशाची कधीच कमतरता नसते.

  • वृश्चिक

लोकांनी लाल किंवा तपकिरी रंगाची पर्स किंवा पाकीट सोबत ठेवावे. हा रंग तुमचा आवडता आणि भाग्यवान रंग आहे, ज्यामुळे तुमची प्रगती लवकर होईल.

  • धनु

लोकांनी पिवळ्या किंवा लाल रंगाची पर्स वापरावी. असे करणे या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल.

  • मकर

राशीच्या लोकांसाठी राखाडी किंवा काळ्या रंगाचे पाकीट किंवा पर्स वापरणे फायदेशीर ठरेल . तुम्ही काळा किंवा राखाडी रंग वापरता. यामुळे तुमची प्रगती होईल.

  • कुंभ

या राशीच्या लोकांनी काळ्या किंवा तपकिरी रंगाची पर्स किंवा पाकीट सोबत ठेवावे. काळा आणि तपकिरी हे तुमचे भाग्यवान रंग आहेत. ज्याचा वापर करून तुमची प्रगती नक्कीच शक्य आहे.

  • मीन

या राशीच्या लोकांनी पिवळ्या किंवा क्रीम रंगाची पर्स वापरावी. हा रंग तुमच्यासाठी भाग्यवान आहे.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT