Lifestyle News

 
Dainik Gomantak
लाइफस्टाइल

अमली पदार्थांच्या व्यसनापासून 'अशी' मिळणार मिळणार मुक्ती

संशोधनामुळे व्यसनाधीनतेच्या बाबतीत मानवांमध्ये जागृता वाढेल आणि त्यावर आधारित उपचारांच्या नवीन पद्धती शोधता येतील.

दैनिक गोमन्तक

अमली पदार्थांच्या व्यसनातून बाहेर पडणे हे सोपे काम नाही. त्यातून लोकांना बाहेर यायला अनेक वर्षे लागतात. अमली पदार्थांच्या व्यसनापासून मुक्त होण्यासाठी अनेक पद्धती अवलंबल्या जातात. तरीही ती एक मोठी समस्या राहते. परंतु अलीकडील अभ्यासात असे आढळून आले आहे की पेशींमध्ये एक अणूं आहे जो व्यसन नियंत्रित करतो तसेच औषध किती परिणाम करतय ते ठरवते.

जर्मनीतील हेडलबर्ग विद्यापीठ आणि फ्रान्समधील सोर्बोन विद्यापीठाच्या संशोधकांच्या टीमने उंदरांवर कोकेनच्या वापराद्वारे हा शोध लावला आहे. प्रोफेसर डॉ. हिल्मार बडिंग (हायडलबर्ग) आणि प्रोफेसर डॉ. पीटर व्हॅनहाउट (सोर्बोन युनिव्हर्सिटी) यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांनी असे दाखवून दिले आहे की, NPAS4 प्रथिने मज्जातंतू पेशींची रचना आणि कार्य नियंत्रित करते, जे उंदरांमध्ये मादक पदार्थांचे व्यसन असते. प्रयोगादरम्यान, असे आढळून आले की जर NPAS4 कमी असेल, तर शरीरात कोकेनला मिळणारा प्रतिसाद खूपच कमी असतो. या अभ्यासाचे निष्कर्ष जर्नल EMBO Reports (EMBO) मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

तज्ञ काय म्हणतात

अभ्यासाचे प्रमुख लेखक, थॉमस लिसेक यांनी सांगितले की, प्राण्यांच्या मॉडेलमधील NPAS4 हे मादक पदार्थांच्या गैरवापराच्या संवेदनशीलतेसाठी नियामक म्हणून काम करते. संशोधनामुळे (Research) व्यसनाधीनतेच्या बाबतीत मानवांमध्ये जागृता वाढेल आणि त्यावर आधारित उपचारांच्या नवीन पद्धती शोधता येतील.

आहाराचे दुष्परिणाम : तुम्ही आहारावर अधिक लक्ष केंद्रित करता का?

शास्त्रज्ञ (Scientist) जीन ट्रान्सक्रिप्शनमधील न्यूरॉनच्या संबंधित आण्विक सिग्नलिंगवर संशोधन करत आहेत. त्यांच्या मते, वरील निष्कर्ष मधुमेह (Diabetes) किंवा हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजारांप्रमाणेच व्यसन-संबंधित जैविक आधाराचे अस्तित्व अधोरेखित करतात. NPAS4 (प्रोटीन ट्रान्सक्रिप्शन) Protein transcription घटक म्हणून कार्य करते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Cooperative Bank: 21 वर्षांनंतर मोठा निकाल! 40 लाखांच्या कथित कर्ज गैरव्यवहार प्रकरणात सर्व 7 आरोपी निर्दोष; पोलिसांच्या ढिसाळ तपासावर न्यायालयाचे ताशेरे

Goa Mining: अठरापैकी सहा खाण लीज सुरू; सरकारला प्राथमिक टप्‍प्‍यात मिळाले सुमारे 400 कोटी

Ahmedabad Serial Blast Case: दहशतवाद्यांना अजिबात माफी नाही! 38 जणांना फाशी तर 11 जणांना जन्मठेप; अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात कोर्टाचा मोठा निर्णय

PM Narendra Modi Foreign Tour: "मुसाफिर हूं यारो..." मोदींच्या दौऱ्यांवर मिश्कील टोला

Viral Post: "हो, माझी गर्लफ्रेंड आहे, तिचं नाव...", वैभव सूर्यवंशी खरंच रिलेशनशिपमध्ये? पोस्ट होतेय व्हायरल, चाहते पडले संभ्रमात

SCROLL FOR NEXT