Lavender Oil is good for skin and hair health
Lavender Oil is good for skin and hair health Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Lavender Oil त्वचेसह केसांच्या आरोग्यासाठी गुणकारी

दैनिक गोमन्तक

लॅव्हेंडर तेलाचे (Lavender Oil) अनेक फायदे आहेत. या तेलाचे फायदे त्वचेसह (Skin) केसांसाठी (Hair) सुद्धा गुणकारी असते. जेव्हा अरोमाथेरपीचा (Aromatherapy) प्रश्न येतो तेव्हा त्याचा प्रमुख वापर केला जातो. लॅव्हेंडर तेलाचे अनेक फायदे आहेत जसे की या फुलांचा वापर परफ्यूमसाठी सुद्धा केला जातो. समारंभात , घराची सजावट करण्यासाठी सुवासिक फुलांनी देखील केली आहे. यात लॅव्हेंडर फुलांचा अधिक वापर होतो. हे तेल केस आणि त्वचेसाठी कसे फायदेशीर आहे ते जाणून घेऊया.

Lavender Flower

* केस आणि त्वचेसाठी लॅव्हेंडर तेलाचे फायदे

* मुरूम कमी होतात

लॅव्हेंडरमध्ये बॅक्टेरिया मारण्याची आणि मुरूम कमी करण्यासाथी मदत करते. त्वचेमधील जळजळ कमी करते. हे तेल तुम्ही नारळाच्या तेलात किंवा दुसऱ्या तेलात टाकून चेहऱ्यासाठी टोणर महणू वापर करू शकता. तेलाचे दोन थेंब एका चमच विच हेजलमध्ये मिक्स करावे. त्यात कॉटन भिजवून चेहऱ्याला लावा.

* कोरड्या त्वचेसाठी फायदेशीर

तुमची त्वचा जर कोरडी असेल तर लॅव्हेंडर तेल (Lavender Oil) यावर उपयुक्त ठरते. यात अँटीफंगल गुणधर्म असतात. त्यात अँटीफंगल गुणधर्म असतात. यात दोन थेंब चहाच्या झाडाच्या तेलाचे थेंब मिक्स करा. त्यात दोन चमचे नारळ तेल मिक्स करा. हे नियमितपणे वापरता येते.

* पिग्मेंटेशनसाठी उपयुक्त

चमकदार त्वचेसाठी लॅव्हेंडर तेलाचा (Lavender Oil) वापर करू शकता. चेहऱ्यावरील काळे डाग कमी होण्यास मदत मिळते. तसेच तुम्हाला जर हायपरपिग्मेंटेशनची समस्या असेल तर हे तेल फायदेशीर ठरते. यासाठी लॅव्हेंडर तेलामध्ये मॉइश्चरायझर आणि खोबरेल तेल टाकावे. याचे मिश्रण दिवसातून एक ते दोन वेळा चेहऱ्याला लावावे.

* त्वचेची जळजळ कमी

लॅव्हेंडर तेलामुळे (Lavender Oil) त्वचेची जळजळ कमी होण्यास मदत मिळते. यासाठी तेलाचे तीन थेंब आणि नारळाच्या तेलाचे दोन चमचे टाकावे. दिवसातून तीन वेळा याचा वापर करावा.

* केस वाढवण्यासाठी

केसांच्या आरोग्यासाठी तुम्ही लॅव्हेंडर तेल (Lavender Oil) फायदेशीर ठरते. या तेलामुळे केसाच्या अनेक समस्यापासून सुटका होते. लॅव्हेंडर तेल नियमित लावल्यास केसांची वाढ होण्यास मदत मिळते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: गोव्यात लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेले मंत्री, पोलिसांवर राजकीय दबाव; इंडिया आघाडीचा आरोप

Ponda Murder Case: सांताक्रुज, फोंड्यात मामाकडून भाच्याचा खून

Canada PM Justine Trudeau: जस्टिन ट्रुडो यांच्यासमोर 'खलिस्तानी घोषणा'; भारताने कॅनडाच्या राजदूताला बोलावून नोंदवला निषेध

दोन महिन्यात कसे वाढवले 40 हजार फॉलोअर्स, गोव्याच्या इन्फ्लुएन्सरने शेअर केलं सिक्रेट

Sahil Khan Arrested: गोव्यासह पाच राज्यातून दिवस-रात्र प्रवास; बेटिंग घोटाळ्यात अडकलेला साहिल खान अखेर गजाआड

SCROLL FOR NEXT