Happy Kiss Day Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Kiss Day Special: पार्टनरसाठी 'किस डे' बनवायचाये स्पेशल, मग 'या' 5 टिप्स फॉलो करायलायच हव्यात

Happy Kiss Day: पार्टनरसाटी किस डे खास बनवण्याचा विचार करत असाल तर पुढील गोष्टी लक्षात ठेऊ शकता.

Puja Bonkile

kiss day valentine day these romantic tips make your kiss day memorable for love partner

व्हॅलेंटाइन डेच्या आधी किस डे साजरा केला जातो. जगभरात मोठ्या उत्साहात व्हॅलेंटइन डे साजरा केला जातो. हा दिवस कपल्ससाठी खुप खास असतो. एकमेकांना गिफ्ट आणि सरप्राइज देऊन प्रेम व्यक्त करतात. पार्टरनला खास सरप्राइज देऊन किस डे अविस्मरणीय बनवू शकता.

परफेक्ट ड्रेस

मुलींना गिफ्ट खुप आवडतात. तुम्ही सुंदर ड्रेस, दागिने किंवा मेकअप किट गिफ्ट देऊ शकता. किस डेनिमित्त तुम्ही पार्टनरला लाल किंवा काळ्या रंगाचा ड्रेस गिफ्ट करू शकता.

मुव्ही नाइट

नातं टिकवून राहण्यासाठी एकमेकांसोबत क्वॉलिटि टाइम घालवणे गरजेचे आहे. किस डेनिमित्त रोमँटिक मुव्ही पाहायला जावू शकता.

क्वॉलिटि टाइम

किस डे ला तुम्ही एकत्र वेळ घालवू शकता. यासाठी बाहेर जाणे गरजेचेच आहे असे नाही. तुम्ही घरीच पार्टनरसाठी आवडता पदार्थ बनवू शकता. तसेच मजेदार गेम खेळून हा दिवस खास बनवू शकता.

फोटो फ्रेम

किस केल्याने नात्यात अधिक गोडवा वाढतो. हा दिवस खास बनवण्यासाठी पार्टनरला तुमच्या सुंदर फोटोची फ्रेम बनवून देऊ शकता.

स्वीट मॅसेज

किस डेनिमित्त पार्टनरला रोमँटिक मॅसेज पाठवू शकता. तुम्ही पाठवलेली रोमँचिक मॅसेज नक्की त्यांना आवडेल. यामुळे पुर्ण दिवस आनंदी जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT