हे मंदिर श्री कृष्णाचे जन्म स्थान म्हणून ओळखले जाते. हे मंदिर गोकुळाष्टमीच्या दिवशी भाविकांनी गजबजलेले असते. मथुरा /Dainik Gomantak
या मंदिरात भगवान वासुदेव यांचे मोठे भाऊ बलराम आणि त्यांची बहीण सुभद्रा यांच्यासोबत विराजमान आहेत. येथे श्री कृष्ण आपल्या भावंडासह काळ्या रंग स्थापित
आहे. हे मंदिर प्राचीन वास्तूकलेपासून प्रेरित असल्याचे म्हंटले जाते. जन्माष्टमीच्या दिवशी येथे सकाळपासून विशेष पूजा सुरू होते. हे भारतातील पहिले आणि प्रमुख मंदिर आहे. हे मंदिर कृष्ण बलराम मंदिर म्हणून देखील ओळखले जाते.
हे मंदिर रांगेबिरंगी लाइट्सने सजवले जाते. येथे श्री कृष्णाच्या लीलांचे सुंदर वर्णन केले आहे.