Independence Day 2023 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Independence Day: स्वातंत्र्यदिनी स्टायलिश दिसण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

स्वातंत्र्य दिनासाठी तुम्ही तिरंग्याचे रंग असलेले कपडे वापरू शकता.

Puja Bonkile

Independence Day: भारतीय लोकांसाठी १५ ऑगस्ट हा दिवस खुप खास आहे. कारण याच दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळाले आहे. या दिवशी देशभरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

अशावेळी या स्वातंत्र्यदिनी तुम्हाला स्टायलिश दिसायचे असेल तर आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत.

  • तिन्ही रंग वापरून पंजाबी ड्रेस

स्वातंत्र्यदिनी तुम्ही तिरंग्याचा रंग असलेला ड्रेस घालू शकता. यासाठी तुम्हाला फक्त पांढरा कुर्ता घालावा लागेल. यासोबत हिरव्या रंगाचा चुडीदार आणि केशरी रंगाचा स्कार्फ कॅरी करावा लागेल. यामुळे तुम्हाला स्टायलिश लूक मिळेल.

  • पांढरी साडी

तुम्हाला साडी नेसायची आवड असेल तक तुम्ही पांढऱ्या रंगाची साडी नेसू शकता. तसेच केशरी, पांढरा आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या घालू शकतात. तसेच मार्केटमध्ये तिरंगा साडी देखील उपलब्ध आहेत.

  • खादी कुर्ता

जर तुमच्या ऑफिसमध्ये काही कार्यक्रम असेल तर मुल खादी कुर्ता घालू शकतात. स्वातंत्र्यदिनासाठी तुम्ही पांढर्‍या रंगाचा खादी कुर्ता खरेदी करू शकता. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही इतर कोणत्याही हलक्या रंगाचा कुर्ताही खरेदी करू शकता .

  • नेहरू जॅकेट

तुम्ही तुमच्या पांढऱ्या रंगाच्या कुर्त्यासोबत केशरी रंगाचे नेहरू जॅकेट कॅरी करू शकता. हा लूक अगदी क्लासी दिसतो. अनेक दिग्गज नेते अनेकदा कुर्त्यासोबत जॅकेट घालताना दिसतात.

  • तिरंगी बांगड्या

तिरंग्यामधील रंगांचा वापर करून तुम्ही बांगड्या घालू शकता. यामुळे तुम्हाला स्टायलिश लूक मिळेल.

  • मित्रांसोबत ट्यूनिंग

तुम्ही तुमच्या मित्रांसह ट्यूनिंग करू शकता. यासाठी तुम्हाला फक्त तिरंगा कलरपैकी एक रंग स्वतः परिधान करायचा आहे, दुसरा रंग तुमच्या एका मित्राने परिधान करायचा आहे आणि तिसरा रंग तुमच्या तिसऱ्या मित्राने परिधान करायचा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT