शरीराला डिहायड्रेट ठेवण्यासाठी आहारात करा या पदार्थांचा समावेश
शरीराला डिहायड्रेट ठेवण्यासाठी आहारात करा या पदार्थांचा समावेश Dainik Gomantak
लाइफस्टाइल

शरीराला डिहायड्रेट ठेवण्यासाठी आहारात करा या पदार्थांचा समावेश

दैनिक गोमन्तक

आज शारदीय नवरात्रीचा (Navratri) तिसरा दिवस आहे. नवरात्रीमध्ये देवीच्या 9 रुपांची पूजा केली जाते. नवरात्री दरम्यान देवी दुर्गाला प्रसन्न करण्यासाठी अनेक लोक उपवास ( Navratri fast ) करतात. उपवासादरम्यान फळे (Fruits) आणि सकस आहार (Healthy Diet) घेणे शरीरासाठी आवश्यक असते. तसेच दिवसभर पाणी (water) पित राहावे. यामुळे शरीरात पाण्याची पातळी कमी होणार नाही. पण अनेक लोक उपवसानानंतर आजारी पडतात. अशावेळी फळाहार घेणे गरजेचे असते. कारण शरीर डिहाइड्रेशन (Dehydration) होण्यापासून बचाव करू शकतो. चला तर मग जाणून घेवूया या पदार्थबद्दल.

* कच्ची केळी

या केळीमध्ये फायबर मुबलक प्रमाणात असतात. यामुळे आपली रोग प्रतिकारशक्ती मजबूत करते, तसेच वजन कमी करण्यास मदत करते. तुम्ही नवरात्रीच्या काळात कच्च्या केळीची खीर आणि टिक्की बनवून खाऊ शकता. हे पदार्थ चवदार तसेच आरोग्यासाठी लाभदायी असतात. शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी उपवसात काकडी, खरबूज, टरबूज आणि टमाटर यांचा आहारात समावेश करावा.

* स्वीट पोटॅटो

स्वीट पोटॅटो शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी लाभदायी ठरतो. यात पोटॅशियम, सोडियम आणि कॅल्शियमयासारखे पोषक घटक मुबलक प्रमणात असतात.हे घटक शरीरासाठी फायदेशीर असतात. यालाच रोग प्रतिकारशक्ती बुस्टर महणूनही ओळखले जाते. नवरात्रीच्या उपवासामध्ये तुम्ही रातळ्याची भाजी,खीर बनवून खाऊ शकता.

* शिंगाडा

शिंगाडा फळ म्हणून ओळखले जाते. यात व्हिटॅमिन बी आणि सी, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि प्रथिने यासारखे पोषक घटक असतात. आपल्या शरीरातील पाण्याची कमतरता दूर करण्यास मदत करते. तसेच मधुमेहासारख्या आजारांपासून दूर ठेवते.

* दुधी भोपळा

दुधी भोपळ्यामध्ये भरपूर पाणी असते. यामुळे याचे सेवन उपवासादरम्यान सेवन करणे आवश्यक आहे. तसेच दुधी भोपळ्याचा ज्यूस पिणे निरोगी आरोग्यासाठी लाभदायी ठरते. तसेच शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत मिळते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Traffic: मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; झाड कोसळल्याने खोळंबा!

Goa Success Story: गणेश SSC पास हो गया! गोव्यातील वानरमारे समाजातील ठरला पहिलाच विद्यार्थी

Goa 11th Admission: अवाजवी शुल्क आकारल्यास तात्काळ कारवाई; CM सावंत यांचा विद्यालयांना इशारा

Yellow Alert In Goa: गोव्यात यलो अलर्ट, पुढील दोन दिवस महत्वाचे

Goa Drugs Case: इवल्याशा गोव्यात ड्रग्जचा सुळसुळाट; 3.8 कोटींचे अमली पदार्थ जप्त

SCROLL FOR NEXT