Idli Recipe Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Stuffed Idli Recipe: सकाळ्या नाश्त्यात बनवा स्टफ इडली, नोट करा रेसिपी

Puja Bonkile

Stuffed Idli Recipe: तुम्ही जर नेहमी एकच नाश्ता करून कंटाळला असाल तर ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता. ही रेसिपी बनवाला अगदी सोपी आहे. तसेच आरोग्यदायी असून चवदार देखील आहे.

नाश्त्यात बहुतेक घरांमध्ये इडली तयार करून खाल्ली जाते. पण तुम्ही कधी स्टफ इडली ट्राय केली आहे का? ही इडली खाण्यास चविष्ट आहे आणि हा एक नाश्ता आहे जो खूप कमी वेळात बनवता येतो. चला जाणून घेऊया टेस्टी स्टफ्ड इटली बनवण्याची पद्धत कोणती आहे.

  • स्टफ इडली बनवण्यासाठी लागणारे साहित्य

रवा - 500 ग्रॅम

तेल - 1 टेस्पून

मोहरी - 1 टीस्पून

कढीपत्ता

उडीद डाळ - 2 टीस्पून

बारिक चिरलेली हिरवी मिरची - 2

दही - 300 ग्रॅम

इनो - 3/4 टीस्पून

  • स्टफिंगसाठी लागणारे साहित्य

उकडलेले बटाटे - 2

बारीक चिरलेली हिरवी मिरची - 2

आले पेस्ट - 1 टीस्पून

बारीक चिरलेला पालक - 1 कप

तेल - 2 टीस्पून

मीठ - चवीनुसार

  • कृती

स्टफ इडली बनवण्यासाठी सगळ्यात पहिले एका खोलगट भांड्यात चमच्याच्या मदतीने चाळलेला रवा आणि दही मिक्स करावे. यानंतर थोडे पाणी घालावे. नंतर या मिश्रणामध्ये थोडे मीठ घालावे.

आता हे तयार मिश्रण 20 मिनिटे झाकून ठेवावे. असे केल्याने इडली बनवण्यासाठी रवा थोडा फुलून जाईल. नंतर कढईत तेल टाकून गॅसवर ठेवा. तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी टाका आणि थंड करा.

आता त्यात कढीपत्ता, उडीद डाळ टाका आणि नीट ढवळून गोल्डन होईपर्यंत परतून घ्यावे. त्यावर हिरवी मिरची व सर्व मसाले टाकून परतून घ्यावे.

यानंतर इडलीचा साचा कुकरमध्ये ठेवावे. सुमारे 10 ते 15 मिनिटे पूर्ण आचेवर इडली शिजवावी. नंतर झाकण उघडा. इडली शिजली आहे की नाही ते तपासा. आता तुम्ही ही चवदार स्टफ इडली सर्व्ह करू शकता.

टिप: कुकरच्या झाकणातील शिटी काढावी.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bhutani Infra: ...तर गोव्याचा अंत निश्‍चित! ‘भूतानी’वरुन पर्यावरणप्रेमी संतप्त

Bhandari Community In Goa: भंडारी समाजामध्ये नव्या संघटनेसाठी हालचाली? लवकरच घोषणा होण्याची शक्यता..

गोव्यात सत्ताधारी पक्षाचे निष्ठावान प्रतिमेमुळे हतबल; मंत्र्यांची तोंडे चार दिशांना, सभापतीही असाहाय्य

ओल्ड गोवा येथे दुचाकीच्या अपघातात 17 वर्षीय तरुण ठार, डिचोलीत गॅरेजमधील दुचाकींना आग; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Mahalaya Pitru Paksha Shraddh 2024: श्राद्ध का करावे?

SCROLL FOR NEXT