Check Ice-Cream Dabeli Viral Video Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Ice-Cream Dabeli: पृथ्वीचा अंत जवळ आलाय... 'आइस्क्रीम दाबेली'चा व्हिडिओ बघून नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया; पाहा व्हिडिओ

Ice-Cream Dabeli Viral Video: तुम्ही सर्वांनी 'कच्ची दाबेली' चे नाव ऐकले असेल पण 'आइस्क्रीम दाबेली'चे नाव ऐकले आहे का?

Puja Bonkile

Ice Cream Dabeli Video Viral on Social Media

अनेक लोकांना स्ट्रीट फूडची चव चाखायला खुप आवडते. पण ते खाण्याचे फायदे आणि तोटे देखील आहेत. कारण आपल्यापैकी बरेच जण विचित्र खाद्यपदार्थ मिक्स करून खातात.

तुम्ही कच्ची दाबेली खाल्ली असेल पण आइस्क्रीम दाबेली खाल्ली आहे का? सध्या आईस्क्रीम दाबेलीचा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हारल होत आहे. यूजर्संनी कमेंट आणि लाइक्सचा वर्षाव केला आहे.

सोशल मिडिावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आईस्क्रीम पावमध्ये टाकताना दिसत आहे. नंतर गरम तव्यावर बटर लावून भाजताना दिसत आहे. नंतर त्यावर तो मीठ-मिरपूड टाकतो. नंतर तो पाव अर्धा कापतो आणि सर्व्ह करतो. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये कुटची बाईट्स, प्रसिद्ध आईस्क्रीन दाबेली हॉस्पिटल रोड, भुज येथे मिळेल असे लिहिले आहे.

या व्हिडिओला आतापर्यंत ३,७५१ पेक्षा जास्त व्ह्यू मिळाले आहेत. यूजर्संनी कमेंट आणि लाइक्सचा वर्षाव केला आहे. एका युजर्संनी लिहिले की "दाबेली कधीच थंडी नसते." दुसऱ्याने "थोडे चीज घाला." तिसऱ्याने "तू याला दाबेली का म्हणतोस? आईस्क्रीम दाबेली खुप वाईट", तर इतर युजर्संनी "दाबेलीचे नाव का खराब करत आहेत?", "भाई थोडा चवनप्राश भी डाल दो", "गॉड गिफ्टेड टॅलेंट".

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT