Eggless Cake Recipe Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Eggless Cake Recipe: घरीच एग्लेस केक बनवुन विकेंड करा गोड

केकमध्ये अंड्याचा समावेश असल्याने शाकाहारी लोकांना इच्छा असूनही केकचा आस्वाद घेता येत नाही.

दैनिक गोमन्तक

Eggless Cake Recipe: केक हा आजकाल फक्त सेलिब्रेशनचा भाग राहिलेला नाही. आजकाल केक खायची इच्छा झाली की तुम्ही लगेच खाउ शकता. काहींना फुल क्रीम असलेले केक आवडतात तर काहींना फक्त स्पॉन्जी केक आवडतो.

पण असे केक बनवण्यासाठी अनेकदा अंडी वापरली जातात. काही लोक अंड खात नाही त्यामुळे ते केक खाऊ शकत नाही. पण तुम्ही एग्लेस केक सहज घरी बनवू शकता.चला तर मग जाणुन घेउया रेसिपी.

  • एग्लेस केक बनवण्यासाठी लागणारे साहित्य

१/२ कप मैदा

१/२ कप दूध

१/४ कप तूप

१/४ टीस्पून बेकिंग पावडर

१/८ टीस्पून बेकिंग सोडा

१/३ कप पिठी साखर

१/३ कप दूध

बारीक चिरलेला सुका मेवा

टिप: सुक्या मेव्यामध्ये तुम्ही काजू, बदाम, पिस्ता, खजूर आणि मनुका वापरू शकता.

  • कृती

एग्लेस तूप केक बनवण्यासाठी सर्वात पहिले एका भांड्यात तूप घ्यावे. आता त्यात मैदा आणि पिठीसाखर घालावी. यानंतर भांड्यात बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घाला. आता हे सर्व साहित्य चांगले मिक्स करावे. यानंतर बेकिंग प्लेट घ्यावी. आता हे मिश्रण बेकिंग प्लेटमध्ये ओता. यावर सजवण्यासाठी तुम्ही त्यावर चिरलेले ड्रायफ्रूट्स टाकु शकता. आता बेकिंग ट्रे मायक्रोवेव्हमध्ये बेक करण्यासाठी ठेवा. थोडा वेळ बेक केल्यानंतर ट्रे बाहेर काढा. तुमचा केक तयार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT