Diwali 2023 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Diwali 2023: दिवाळीत घरीच बनवा अनोख्या कॅंडल्स

बाजारातील महागडे कॅंडल्स आणल्यापेक्षा तुम्ही घरीच सुगंधीत कँडल्स बनवु शकता.

Puja Bonkile

Diwali 2023: दिवाळी हा दिव्याचा सण म्हणून साजरा केला जातो. यंदा दिवाळी १२ नोव्हेंबरला साजरी केली जाणार आहे. घरातील सजावटीसाठी तुम्ही मार्केटमधील कँडल्स आणण्याएवजी घरीच सुंदर आणि सुवासिक कँडल्स तयार करू शकता. यासाठी घरातील वस्तुंचा वापर करू शकता.

  • कॅंडल्स सुंदर दिण्यासाठी 'या' गोष्टींचा करा वापर

मेणबत्तीला डेकोरेटिव्ह लूक द्यायचा असेल तर त्यात वाळलेल्या फुलांच्या पाकळ्या टाकु शकता. तसेच दोन वेगवेगळ्या रंगांच्या कॉम्बिनेशचा वापर करता येतो. या व्यतिरिक्त तुम्ही होल्डरला फक्त पेंट करू शकता आणि मणी किंवा ग्लिटर पावडरने बर्न करू शकता.

  • या गोष्टींचा करू शकता वापर

तुम्ही सुगंधीत कँडल्स तुमच्या आवडत्या परफ्यूमप्रमाणे बनवू शकता. यासाठी मेण वितळल्यानंतर त्यात परफ्यूम किंवा परफ्यूमचे काही थेंब टाकून चांगले मिक्स करावे. नंतर त्यात एक वात टाकावी आणि आपल्या आवडत्या होल्डरमध्ये सेट करावे. या कँडल्समुळे यंदा तुमची दिवाळी खास होऊ शकते.

रंगीत सुगंधी कँडल्स

यासाठी तुम्हाला कँडल्सचे मेण, कँडल्सची वात आणि लहान काचेची भांडी लागेल. सर्वात पहिले एक भांडे स्वच्छ करावे आणि ओव्हनमध्ये 30 सेकंद गरम करावे. नंतर आवश्यकतेनुसार मेण वितळवून त्यात फूड कलर आणि आवश्यक तेल घालून बरणीत भरावे. नंतर ती घट्ट होण्यापूर्वी वात आत ठेवावी. नंतर पटकन गोठण्यासाठी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT