Online Payment Dainik Gomantak
लाइफस्टाइल

तुम्हीही मोबाइलमध्ये एकापेक्षा जास्त UPI आयडी वापरत असाल तर लगेच करा डिलीट, अन्यथा...

ऑनलाइन UPI आयडी संदर्भात फसवणूकीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.

Puja Bonkile

जेव्हा तुम्ही नवीन स्मार्टफोनमध्ये सिम कार्ड टाकता तेव्हा तुम्हाला ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी पुन्हा UPI सेटअप करावा लागतो. असे केल्याने तुमचे अनेक UPI आयडी तयार होतात. यामुळे हॅकर्सला बळी पडू शकता. तुम्ही एकापेक्षा जास्त UPI पिन वापरत असाल तर तुम्ही ते डिलीट करावेत. हे करम्यासाठी पुढील टिप्स फॉलो करू शकता.

  • UPI आयडी कसे अनलिंक करावे

तुम्हाला बँक खात्यातून अनलिंक करायचा आहे त्याचा UPI आयडी लॉग इन करावा.

यानंतर तुमच्या प्रोफाइलवर जावे. यानंतर UPI सेटिंग्ज टॅबवर जा.

यानंतर तुम्हाला ज्या बँक खात्यातून UPI ​​अॅप अनलिंक करायचे आहे ते निवडावे.

त्यानंतर तुम्हाला डीएक्टिवेट पर्याय निवडावा लागेल किंवा तुम्हाला बँक खाते काढून टाकण्याचा पर्याय निवडावा लागेल.

यानंतर तुम्हाला कन्फर्म ऑप्शनवर क्लिक करावे लागेल. अशा प्रकारे तुमची प्रक्रिया पूर्ण होईल.

या सर्व प्रक्रियेप्रमाणे, बँक खाते UPI ID वरून अनलिंक केले जाईल.

बंद होणार इनअॅक्टिव्ह UPI आयडी

एकापेक्षा जास्त UPI आयडी असल्यास हॅकिंगचा धोका वाढतो. जे बँक फसवणुकीचे कारण बनतात. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच NPCI ने निष्क्रिय UPI आयडी ब्लॉक करण्याचे निर्देश देणारे परिपत्रक देखील जारी केले आहे. यानंतर सर्व UPI प्लॅटफॉर्मचा निष्क्रिय UPI ID 31 डिसेंबरनंतर बंद होईल, जो मागील एक किंवा अधिक काळ वापरला गेला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT